Solapur Crime | खळबळजनक ! पोटच्या दोन मुलांना विष पाजून आईनं संपवलं जीवन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या दोन मुलांना विष (Poison) पाजल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे दोन मुलांना विष पाजून आईने स्व:ताचीही जीवन यात्रा संपवली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील (Solapur Crime) मोहोळ तालुक्यात असलेल्या पेनूर (Penur) येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

प्रियांका चवरे (Priyanka Chavre) असं महिलेचे नाव असून सात वर्षाच्या (मुलगी) सुप्रियाचा (Supriya) यामध्ये मृत्यू (Died) झाला आहे. घरगुती वादातून प्रियांका चवरे या महिलेने आपल्या 7 वर्षाच्या मुलीसह 4 वर्षाच्या मुलाला विषारी औषध पाजले आहे. यानंतर प्रियंका चवरे या महिलने स्वतः टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या (Suicide) केली. या घटनेत 7 महिन्यांच्या सुप्रियाचा मृत्यू झाला आहे. तर 4 वर्षांच्या मुलावर सध्या खाजगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरू आहेत. (Solapur Crime)

दरम्यान, मागील काही दिवसांपासून चवरे कुटुंबामध्ये घरगुती वाद सुरू होते. याच वादामुळे प्रियांका चवरे या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जातेय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस (Police) करीत आहेत.

Web Title : Solapur Crime | mother feed poison to son and daughter later committed suicide shocking incident of mohol taluka solapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन