Solapur Crime | धक्कादायक! सोलापूरमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून; तळे हिप्परगा येथील घटना

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Solapur Crime | सोलापूर-तुळजापूर रोडवरील (Solapur-Tuljapur Road) तळे हिप्परगा इथल्या शीख शिकलगार वस्तीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणाची निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. (Solapur Crime)

रवीसिंग सिसपाल सिंग टाक (Ravi Singh Shivpal Singh Tak) असे मृत तरुणाचे नाव आहे. धारदार शस्त्राने त्याच्या छातीवर वार करून त्याची हत्या (Murder In Solapur) करण्यात आली आहे. यानंतर रवीसिंगला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या अगोदरच रवीसिंगचा मृत्यू झाला होता. रवीसिंग याचे मारेकरी हे त्यांच्याच वस्तीतील असल्याचे समोर आले आहे. पोलीस (Solapur Police) या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Solapur Crime | Shocking! Youth killed with sharp weapon in Solapur; Incident at Tale Hipparga

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांची मोठी घोषणा, लढणार की शिवसेनेला पाठिंबा? केले स्पष्ट

Dasra Melava 2022 | पुण्यात युवासेनेने शिंदे गटाच्या जखमेवर चोळले मीठ; मेळावे हे निष्ठावंतांचेच असतात, काळ…

CM Eknath Shinde | अपक्ष आमदारांनी साथ सोडली तरी 55 पैकी 40 आमदार आमच्यासोबत : एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली आपली ताकद

Chandrakant Patil | ‘नाथाभाऊंचे जाणे दु:खद होते, पण आता…’, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट सांगतिलं