Solapur Crime | दुर्दैवी ! जीममध्ये व्यायाम करताना डॉक्टरचा मृत्यू, सोलापूरच्या मोहोळमधील घटना

मोहोळ : पोलीसनामा ऑनलाइन – Solapur Crime | जीममध्ये व्यायाम करण्यासाठी गेलेल्या डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू (unfortunate death of a doctor) झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील (Solapur Crime) मोहोळ तालुक्यात घडली आहे. डॉ. सतीश अनंतकर Dr. Satish Anantkar (वय-49) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. ते मोहोळ येथील कुरुल रस्त्यावर असलेल्या जीममध्ये नेहमीप्रमाणे व्यायाम (Exercise) करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना अचानक चक्कर (dizziness) आली.

डॉ. सतीश अनंतकर (Dr. Satish Anantkar) हे मोहोळ येथील कुरुल रस्त्यावरील जिममध्ये दररोज व्यायामासाठी जायचे. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये गेले होते. साडेसातच्या सुमारास व्यायाम करत असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यांना तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात (Mohol Rural Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत (Solapur Crime) केले.

या घटनेबाबत सुभाष रामदास अनंतकर (Subhash Ramdas Anantkar) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात (Mohol Police Station) माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक घोगरे करीत आहे. मयत डॉ. सतीश बापूराव अनंतकर यांच्या पश्चात आई, पत्नी एक मुलगा (Solapur Crime) आहे.

हे देखील वाचा

Aryan Khan Drugs Case | ‘किंग’ खान ‘शाहरूख’कडे 25 कोटींची मागणी ! 18 कोटींवर डील झाली; NCB च्या वानखेडेंना 8 कोटी द्यायचे असं बोलणं सुरु होतं, ‘त्या’ बॉडिगार्डचा दावा

Pune Crime | इंस्ट्राग्रामवर बनावट अकाऊंट तयार करुन तरुणीने केली तरुणाची बदनामी

Rupee Bank | रूपी बँकेच्या 4.96 लाख ठेवीदारांना डिसेंबरपर्यंत मिळणार 5 लाख रूपयांपर्यंतच्या ठेवी, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Solapur Crime | Unfortunately ! Dr. Satish Anantkar dies while exercising in gym, incident in Mohol, Solapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update