Solapur News | दुर्दैवी | व्यायामाला जातो सांगून घराबाहेर पडले, शेततळ्यात बुडून 2 मुलांचा मृत्यू

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Solapur News | व्यायामाला (Exercise) जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या दोन शाळकरी मुलांचा (School children) शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापूर (Solapur News) जिल्ह्यातील मंगळवेढा-पंढरपूर रोडवर (Mangalvedha-Pandharpur road) घडली. या घटनेमळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शहदाब अमजद रजबअली Shahdab Amjad Rajabali (वय-11) व त्याचा मित्र प्रज्वल हेमंत लोहार Prajwal Hemant Lohar (वय-10 दोघे रा. किल्ला परिसर, मंगळवेढा) असे मृत्यू झालेल्या दोन मुलांची नावे आहेत. या घटनेनंतर नागरिकांनी आपल्या लहान मुलांना पाण्याच्या ठिकाणी एकटं पाठवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

लहान मुलांना पाण्याच्या स्त्रोताच्या ठिकाणी जाणास मनाई केली आहे.
लहान मुलांनी एकट्याने तिथ जाऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत.
पाण्याच्या स्त्रोताजवळ कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सुरक्षेची काळजी घेतली जाते.
प्रत्येकाने शेततळ्याजवळ सुरक्षेची व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title :- solapur news | tragic death of 2 school children by drowning in a farm pond in pandharpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Union Home Ministers Medal – 2021 | सर्वोत्कृष्ट तपासाबाबत अ‍ॅन्टी करप्शन नाशिकचे अधीक्षक सुनील कडासने यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ठ अन्वेषण पदक-2021’ जाहीर

High Court | गर्भांत व्यंग्य असलेल्या महिलांना मिळाली गर्भपातास परवानगी; उच्च न्यायालयाचे आदेश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केली कायदेशीर मदत

Royal Enfield चे CEO विनोद दसारी यांनी दिला राजीनामा, बी. गोविंदराजन बनले नवीन एग्झीक्यूटीव्ह डायरेक्टर