एकट्या आईसाठी योग्य ‘वर’ शोधतोय ‘हा’ युवक, ठेवल्या ‘अटी’ व ‘शर्ती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या एका पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगा आपल्या आईसाठी योग्य वर शोधत असूनपश्चिम बंगालमधील गौरव अधिकारी याने आपल्या 45 वर्षीय आईसाठी वर हवा असल्याची फेसबुक पोस्ट केली आहे. 10 नोव्हेंबर रोजी हि फेसबुक पोस्ट लिहिण्यात आली असून या पोस्टला आतापर्यंत 3400 वेळाहून अधिक शेअर करण्यात आले आहे.
या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे कि, पाच वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले असून त्यानंतर त्याची आई घरी एकटीच असते. तो एकटाच मुलगा असून दिवसभर नोकरी करत असल्यामुळे त्याला घरी आईसाठी वेळ देता येत नाही.
अकेली मां के लिए योग्य वर की तलाश कर रहा ये युवक, रखी ये शर्त
त्याने यासाठी आईची परवानगी घेतली असून त्याने यामध्ये लिहिले आहे कि, माझी आई डोला हि अधिकारी आहे. माझ्या आईसाठी मी एक जोडीदार शोधत आहे. त्याच्या आईला पुस्तके वाचणे आणि गाणे ऐकायला फार आवडते. जीवन एकटे जगण्यापेक्षा उत्तम पद्धतीने जगणे गरजेचे असल्याचे त्याने म्हटले आहे.
अकेली मां के लिए योग्य वर की तलाश कर रहा ये युवक, रखी ये शर्त
या पोस्टमध्ये त्याने या भावी जोडीदारासाठी एक अट देखील ठेवली आहे. भावी साथीदार हा आत्मनिर्भर असावा. या पोस्टवरून अनेकजण माझ्यावर हसत असून माझा निर्णय मात्र मी बदलणार नाही.
दरम्यान, फेसबुकवर हि पोस्ट टाकल्यानंतर अनेक डॉक्टर, इंजीनियर, शिक्षक यांच्यासारख्या विविध जणांचे फोन आल्याचे त्याने सांगितले आहे.
अकेली मां के लिए योग्य वर की तलाश कर रहा ये युवक, रखी ये शर्त

अकेली मां के लिए योग्य वर की तलाश कर रहा ये युवक, रखी ये शर्त
Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like