2 सख्या बहिणींवर ‘रेप’ केल्यानंतर आईवर ‘नजर’, ‘हैवान’ बनलेल्याचा करावा लागला ‘मर्डर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमध्ये एक हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. येथील एका आईने आणि भावाने मिळून तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. सेक्सच्या आहारी गेलेल्या या तरुणाने आपल्या दोन सख्ख्या बहिणींवर देखील बलात्कार केला होता. त्यामुळे आईने आपल्या दोन्ही मुलींना माहेरी पाठवले होते. मात्र सेक्सच्या आहारी गेलेल्या या व्यक्तीने त्यानंतर आपल्या आईवर देखील बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या आईने आणि भावाने मिळून या माथेफिरूची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी त्याची हत्या केल्यानंतर मृतदेह नदीच्या किनारी फेकून दिला. त्यानंतर अज्ञात मृतदेह पोलिसांना आढल्यानंतर त्यांनी तपासाला सुरुवात केली. तपास केल्यानंतर पोलिसांना या प्रकरणात मृतकाच्या आईच्या आणि भावाचा सहभाग असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत हि माहिती समोर आली. मृतक हा सेक्सच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याने आपल्या दन सख्ख्या बहिणींवर देखील बलात्कार केला होता. त्यामुळे हे सर्व थांबवण्यासाठी आईने आणि मुलाने त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोघांनी मिळून त्याला झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केल्यानंतर त्याची गळा दाबून हत्या केली. आणि मृतदेह नदीकिनारी फेकला.

दरम्यान. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या