Sonakshi Sinha Glamorous Look | सोनाक्षी सिंन्हा झाली अधिकच बोल्ड, पारदर्शक कपडे घालून दिल्या सिझलिंग पोज..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुपरस्टार (Shatrughna Sinha) शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही दिवसांपासून (Sonakshi Sinha Glamorous Look) तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेटकऱ्यांच्या चर्चेत आहे. सोनाक्षीनं आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉट (Sonakshi Sinha Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Sonakshi Sinha Bold Photo) शेअर करत असते (Sonakshi Sinha Glamorous Look ).

 

सोनाक्षी सिंन्हानं (Sonakshi Sinha) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती मालदीवच्या (Sonakshi Sinha Maldives Photo) सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तिनं निळ्या रंगाची बिकिनी (Sonakshi Sinha Bikini Photo) परिधान केली आहे. तसेच तिच्यावर तिनं पाढऱ्या रंगाचा श्रग परिधान केला आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये (Sonakshi Sinha Instagram Photo) सोनाक्षी पाण्यात खेळताना दिसत आहे. प्रत्येक फोटोमध्ये तिचा अंदाज अगदीच घायाळ करणारा आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं लाइट मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडून आपल्या लूकची (Sonakshi Sinha Glamorous Look ) शोभा वाढवली आहे. फोटोतील तिचा अंदाज अगदीच जलपरी (Sonakshi Sinha Like Mermaid) सारखा आहे.

दरम्यान, सोनाक्षीच्या (Sonakshi Sinha Viral Photo) या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. अद्याप या फोटोवर 2.31 लाखाहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स दिलं आहे. 1.6 हजांराहून जास्त चाहत्यांनी कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :- Sonakshi Sinha Glamorous Look | sonakshi sinha shared bold photos from maldives sonakshi sinha wore bikini sonakshi sinha maldives photos

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा