सोनाक्षी सिन्हाचा सेक्सी वर्कआउट केलेला व्हिडिओ व्हायरल, फिटनेससाठी करते मेहनत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीने कमी काळात चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.

नुकताच तिचा सोशल मिडियावर हॉट वर्कआउट करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सोनाक्षी खूप मेहनतीने वर्कआउट करताना दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हा नेहमी वेगवेगळ्या कारणावरुन चर्चेत असते. सोशल मिडियावर ती प्रत्येक क्षण शेअर करत असते. तिच्या फोटोला लाखो चाहते मेसेज आणि कमेंट करतात. तिने शेअर केलेला व्हिडिओ चाहत्यांना खूप पसंतीस पडला आहे.

इन्स्टाग्रामवर सोनाक्षीचे १४.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. सोनाक्षी तिच्या सेक्सी फिगरसाठी खूप मेहनत घेते. तिच्या या व्हिडिओला १ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे.

सोनाक्षीने ‘कलंक’ या चित्रपटात सत्याची भूमिका साकारली आहे. तिने या चित्रपटात शानदार भूमिका बजावली आहे.

या चित्रपटात सोनाक्षीसह वरुण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधूरी दिक्षित आदी कलाकारांनी काम केले होते. सोनाक्षीचा आगामी चित्रपट ‘दबंग ३’ मध्ये रज्जो ची भूमिका साकारणार आहे.