Sonakshi Sinha Sizzling Look | सोनाक्षी सिन्हानं ओपन कोट घालून दिल्या सिजलिंग पोज, पाहा व्हायरल फोटो..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sonakshi Sinha Sizzling Look | सुपरस्टार  शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेटकऱ्यांच्या चर्चेत आहे. सोनाक्षीनं (Sonakshi Sinha Sizzling Look) आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉट (Sonakshi Sinha Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Sonakshi Sinha Bold Photo) शेअर करत असते.

 

 

सोनाक्षीनं (Sonakshi Sinha) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Sonakshi Sinha Bold Photo) तिनं पांढऱ्या रंगाचा ट्यूब टॉप आणि खाली ट्राऊजर परिधान केलं आहे. आपला बोल्डनेस दाखवण्यासाठी तिनं कोटची चैन उघडी ठेवली आहे. केस मोकळे सोडून तिनं आपल्या लूकला पूर्ण केलं आहे (Sonakshi Sinha Sizzling Look).

 

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनाक्षीनं (Sonakshi Sinha Beautiful Photo) गळ्यात चंदेरी रंगाची चैन धारण केली आहे. बोटामध्ये अंगठी घालून तिनं नेटकऱ्यांना आकर्षून घेतलं आहे. फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत असून, फोटोतील अदेवर (Sonakshi Sinha Killer Look) नेटकरी चांगलेच फिदा झाले आहेत. तिच्या फोटोतील अंदाजानं नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे.

 

 

दरम्यान, सोनाक्षीच्या (Sonakshi Sinha Viral Photo) या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
अद्याप या फोटोवर 1.34 लाखाहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स दिलं आहे.
1.2 हजांराहून जास्त चाहत्यांनी कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

Web Title :- Sonakshi Sinha Sizzling Look | sonakshi sinha shares sizzing photos in open jacket see pics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा