‘दबंग 3’ मधील अभिनेत्री सई महेश मांजरेकर आणि सोनाक्षी सिन्हामध्ये कॅट फाइट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सलमान खानचा ‘दबंग-3’ येत्या 20 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. ‘दबंग-3’ मध्ये सोनाक्षी सिन्हाच मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल. एका चित्रपटात दोन अभिनेत्री असतील तर त्यांच्यात कॅट फाइट होतेच. मात्र सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर याला अपवाद ठरल्या आहेत.

सई विषयी बोलताना सोनाक्षी म्हणाली की, ‘सई फार हुशार असून स्वभावानेही चांगली आहे. तिचं सिनेसृष्टीत येणं हे बॉलिवूडसाठी फायद्याचंच आहे. प्रसारमाध्यमांना आमच्यात भांडण व्हावं अशी अपेक्षा होती, पण असं काही होणार नाही. याउलट अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांमध्ये भांडण होण्याच्या शक्यता जास्त असतात.’

‘दबंग-3’ हा दबंग मालिकेतला अनुक्रमे तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सऑफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे. यांत पोलिस अधिकारी होण्याच्या आधी चुलबुल कसा होता ? हे कथानक दाखवले जाणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like