अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आपण सगळेच जाणता. तिने आपल्या अभिनयाने आणि त्याचबरोबर डान्सने चाहत्यांवर जादू केली आहे. तिच्या डान्सचे जलवे पाहून चाहते थक्क होतात. सोनालीची काही महिन्यांपासून एक अफवा प्रचंड पसरत आहे. ही अफवा म्हणजे तिच्या रिलेशनबाबत आहे. प्रियकराबाबत सोनालीने पहिलीवेळ मौन सोडल्याची अफवा सगळीकडे पसरली आहे. या पसरलेल्या अफवांमुळे सोनाली भयंकर चिडली आहे. संतापलेल्या सोनालीने आपला राग व्यक्त केला आहे.

सोनाली म्हणते की, ‘माझ्या प्रेमसंबंधाबाबत आणि माझ्या लग्नाविषयी ज्याने अफवा पसरवली आहे त्यांचा मला खूप राग आला आहे. माझे लग्न ठरले तर मी सांगेणच आणि ही गोष्ट मी तुमच्यापासून का लपवून ठेवेल ?’ असे तिने सांगितले. या अफवांमुळे सोनाली भयंकर चिडली आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या रिलेशनशिपबाबत स्वतः मान्य केले आहेच.

सोनाली पुढे म्हणाली की, ‘प्रत्येकजण प्रेमात पडतो आणि प्रेमात पडणे ही नैसर्गिक बाब आहे. आणि ते मी मान्य करते यात मला काही गैर वाटत नाही किंवा संकोचही वाटत नाही. मी आता रिलेशनशिपमध्ये आहे.’ तिने स्वतः रिलेशनशिप मान्य केली आहे त्यामुळे नक्कीच सोनाली कोणाच्या तरी प्रेमात पडली यात शंकाच नाही. मात्र, ती नक्की कोणाच्या प्रेमात पडली हे तिने सांगितले नाही. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोनाली ज्या मुलाच्या प्रेमात पडली आहे तो चित्रपटसृष्टीमध्ये नसून कोणी बाहेरचा मुलगा असल्याचे समजले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकारांनी लग्न केले आहे. त्याचबरोबर अनेक अभिनेता व अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये आहे. सोनाली कुलकर्णीने आपल्या प्रियकराबद्दल एक अक्षर देखील सांगितले नाही. पण लवकरच त्याचे नाव सांगेल, असे ती म्हणाली आहे.

 

सिनेजगत

‘या’ 4 ‘टॉप’ अभिनेत्रींनी केलं ‘डेटिंग’, मात्र अद्यापही आहेत अविवाहीत

‘ड्रायव्हर’ बनून ‘या’ अभिनेत्रीची सेटवर ‘एन्ट्री’, धमाल केल्यानंतर युजर्स म्हणाले…

‘त्या’ कपड्यांवर मलायका अरोरा पुन्हा एकदा हॉस्पीटल ‘समोर’च दिसली, चाहत्यांमध्ये ‘नरम-गरम’ चर्चा
‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

 

Loading...
You might also like