पूलमध्ये ‘अप्सरा’च्या मादक अदा, सोनाली कुलकर्णीचा ‘हा’ अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी ही नेहमी चाहत्यांशी संवाद साधत असते. अनेक चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. सोशल मिडियावर ती नेहमीच हॉच फोटो टाकत असते. नुकताच तिने एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. तिचा हा फोटो एकदम घायाळ करणारा आहे. याफोटोत तिने काळ्या रंगाचा स्विमविअर घातलेला आहे.

हा फोटो तिच्या चाहत्यांना घायाळ करणारा आहे. ती सोशल मिडियावर असे फोटो व्हिडिओ नेहमी शेअर करत असते. या फोटोत तिचा लुक आकर्षित दिसत आहे. तिच्या गोऱ्या रंगावर काळ्या रंगाचा स्विमविअर एकदम सुट करत आहे. तुम्हाला ही नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. फोटोमध्ये ती हॉट आणि तितकीच सेक्सी ही दिसत आहे. या फोटोतल्या पोजवर चाहते फिदा झाले आहेत.

पूलमध्ये सेक्सी पोज दिलेला हा फोटो तिच्या फॅनसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोला तिच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. सोनाली स्विमिंग पूलमध्ये निवांत क्षण एन्जॉय करत आहे. नुकतेच सोनाली आणि ‘ती आणि ती’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये तिच्यासह बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोग आणि प्रार्थना बेहरे सुद्धा झळकले आहे. सोनाली ने अनेक चित्रपटात मुख्य भूमिकेत चांगले काम केले आहे. तिचे चाहते तिच्या डान्स चे दिवाने आहेत.