Sonalee Kulkarni | अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काळ्या रंगातील साडीत दिसत आहे एकदम कडक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळख निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni). सोनाली कुलकर्णीचा आज चाहतावर्ग खूपच मोठा आहे. सोनालीने (Sonalee Kulkarni) तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठी विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

 

आज सोनालीचा फार मोठा चाहता वर्ग आहे. सोनाली सोशल मीडियावर देखील नेहमीच तिच्या दैनंदिन जीवनातील फोटोज शेअर करत असते. नुकताच सोनालीने मकर संक्रांति निमित्त कमालचे स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

सोनाली या फोटोमध्ये कमालची सुंदर दिसत आहे.
सोनालीने या फोटोमध्ये काळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर हिरव्या रंगाचा ब्लाऊज कॅरी केला आहे.
सिम्पल लुक मध्ये केस मोकळे सोडत सिम्पल मेकअप करत तिचा लूक पूर्ण केला आहे.
सोनाली सध्या तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे.

 

Web Title :- Sonalee Kulkarni | sonalee kulkarni shared new look in black saree and given makar sankranti wishes to her fans

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘माझी महिलांना विनंती आहे, जास्त पलटण वाढवू नका’, अजित पवारांचा सल्ला अन् एकच हश्शा

Nepal Plane Crash | नेपाळमध्ये यती एअरलाइन्सचे विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Jalgaon Crime | जळगाव हादरलं! 16 वर्षीय मुलासोबत आरोपीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Pune Fire News | विश्रांतवाडी, फुलेनगर आरटीओ कार्यालयाच्या आवारातील 10 वाहनांना भीषण आग, 4 कार, 4 लक्झरी बस,1 टेम्पो व एक डंपर अशी एकूण 10 वाहने जळून खाक (Video)