‘या’ आहेत बॉलिवूडच्या टॉप ‘५’अ‍ॅक्ट्रेस ज्यांना तुम्ही ओळखू शकणार नाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे प्रसिद्ध चेहरे लहानपणापासून ते आत्तापर्यंत खूपच बदलले आहे. त्यांचे लहानपणीचे फोटो पाहून आपण त्यांना ओळखणार ही नाही. अभिनेत्री सोनम कपूरने आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोला पाहून तुम्ही तिला अजिबात ओळखू शकणार नाही. यानंतर करिना कपूर आणि करिश्मा कपूरने देखील फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघी बहिणी खूपट क्यूट दिसत आहे. असेच काही अभिनेत्रींचे फोटो आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. पाहुया कोण ओळखते या प्रसिद्ध अभिनेत्रींना……

या फोटोत सोनम कुठे आहे.
सोनम कपूरने गुरुवारी आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती रेल्वेमधील वरच्या सीटवर दिसत आहे. सोनम यावर निवांत झोपलेली दिसत आहे. कॅमेराकडे पाहून छान स्माईल देत आहे. फोटो शेअर करुन सोनमने लिहले की, ट्रेनमधला सफर अनोखा होता. चांगले सीन पाहणे, रेल्वेमध्ये खाणे, रेल्वेमधील प्रवास मी खूप मिस करते.

View this post on Instagram

❤❤❤❤❤ @therealkarismakapoor

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

करिनाला ओळखू शकणार नाही तुम्ही
करिनाने देखील आपला फोटो शेअर केला आहे. या फोटोत करिनासोबत करिश्मा देखील आहे. करिनाने लाल रंगाचा फ्रॉक घातला आहे. आणि करिश्माने व्हाईट कलरचा टॉप घातला आहे. हा फोटो करिनाने करिश्मा टॅग केला आहे.

आलियाचा क्यूट फोटो

काही दिवसांपुर्वी आलियाने देखील आपला फोटो शेअर केला आहे. फोटोत तिची आई राजदानजवळ बसली आहे. या फोटोत आलियाने हातात बॉक्स पकडला आहे. फोटो शेअर करुन आलियाने लिहले की, ‘माझी सगळ्यात सुंदर जागा, लव यू मम्मा’

श्रद्धा कपूरने ही शेअर केला फोटो

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपली आई शिवांगी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करुन श्रद्धाने आपल्या आईला ‘मदर्स डे’ विश केले आणि लिहले की, ‘माझी आई माझे जीवन, माझी सगळे काही, हॅपी मदर्स डे मम्मी ‘

https://www.instagram.com/p/BrfkMqrltZI/?utm_source=ig_embed

You might also like