सोनम कपूरच्या या फोटोज् वर ‘लाईक्स’ आणि ‘कमेंट’चा वर्षाव ; पहा सर्व PHOTO

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि त्याचबरोबर फॅशन क्विन सोनम कपूरने नुकताच फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनम व पती आनंद आहूजासोबत ती खुपच आनंदी दिसत आहे.

हे दोघे खुपच सुंदर दिसत आहे. सोनम आणि आनंद यांची जोडी बॉलिवूडमध्ये प्रचंड चर्चेत आहे. हे दोघे फोटोमध्ये खुपच खुश दिसत आहे.

त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी खुपच पसंत केले आहे. फोटो पाहून चाहत्यांनी खुप कौतुक केले आहे. या दोघांच्या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सध्या सोनम तिच्या पतीला बिजनेसमध्ये खुप मदत करते. त्यांच्या ब्रॅंडसाठी फोटोशुट करत आहे.

सोनम कपूर सोशल मिडियावर खुप अॅक्टिव्ह असते. ती नेहमी इंन्स्टाग्रामवर आपले सेक्सी फोटो शेअर करत असते. सोनमचा बोल्ड अवतार चाहत्यांना खुप पसंतीस पडतो. सोनम ही बी टाउनची सगळ्यात स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोनमने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. ती सध्या आपल्या आगामी चित्रपटासाठी व्यस्त आहे.