आनंद आहुजाला लिपलॉक KISS करतानाचा सोनम कपूरचा व्हिडीओ व्हायरल !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सोनम कपूर अलीकडेच आपल्या लहानपणीच्या फोटोमुळं चर्चेत आली होती. यानंतर तिचा आणखी व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे. तसं पाहिलं तर हा व्हिडीओ जुनाच आहे. परंतु पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये फिरताना दिसत आहे. चाहते हा व्हिडीओ शेअर करत आहे ज्यामुळं व्हिडीओ चर्चेत आला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे की, सोनम कपूर पती आनंद आहुजाला मिठीत घेत लिपलॉक किस करत आहे. दोघांमधील प्रेम पाहण्यासारखं आहे. चाहत्यांनाही त्यांच्यातील रोमँटीक बाँडिंग खूप आवडली आहे. सोनमच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/B8gqFtyhtMq/

समोर आलेल्या माहितीनुसार सोनमचा हा व्हिडीओ 2020 च्या सेलिब्रेशनचा आहे. पती आनंद आहुजासोबत तिनं इटलीत न्यू ईयर(2020) सेलिब्रेट केलं होतं. व्हिडीओ जरी जुना असला तर नव्यानं व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B8QdM5xhAIa/

सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिचे दोन सिनेमे आले होते. यातील जोया फॅक्टर हा सिनेमा खास काही चालला नाही. याशिवाय तिनं एक लडकी को देखा तो ऐसा लगा या सिनेमात काम केलं. लेस्बियन स्टोरीवर आधारीत हा सिनेमा आहे. यात तिनं वडिल अनिल कपूरसोबत काम केलं होतं. सोनमनं दिल्ली 6, डॉली की डोली, भाग मिलखा भाग, आय हेट लव स्टोरी, रांझणा, वीरे दी वेंडिंग अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. 2007 साली आलेल्या सांवरियां या सिनेमातून तिनं डेब्यू केला होता.

https://www.instagram.com/p/B65CwsshSTx/