‘या’ कंपनीच्या कॅबमधून प्रवास करू नका, माझ्या पायाखालची वाळूचं सरकलीय : अभिनेत्री सोनम कपूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सोनम कपूरने लंडनमधील तिला आलेला उबेर सर्व्हीसचा अनुभव सांगितला आहे ज्याने चाहते हैराण झाले आहेत. सोशल मीडियावरून सोनमनं तिला आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. तिनं चाहत्यांसोबतच सर्वांना आवाहन केलं आहे की, तुम्हीही उबेर सर्व्हीसऐवजी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा.

सोनमने ट्विट करत तिचा अनुभव सांगितला आहे. ट्विट करत तिनं म्हटलं आहे की, “कृपया सावधान व्हा ! पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. कारण हे सुरक्षित आहे. मी लंडनमध्ये उबेरनं प्रवास करून अक्षरश: आतून हादरले आहे.”

सोनमच्या या ट्विटनंतर सोशलवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. काहींना सोनमची बाजू घेतली आहे. काहींनी म्हटलं आहे की, यात उबेरची नाही तर ड्रायव्हरची चूक आहे. काहींनी त्यांना आलेले चांगल्या राईडचे अनुभव सांगितले आहेत. एकाला उत्तर देताना सोनम म्हणाली, “माझा ड्रायव्हर अस्थिर होता. तो जोरजोरात ओरडत होता. मी खूपच घाबरले होते.”

उबेरनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया
सोनमच्या ट्विटनंतर उबेरचीही प्रतिक्रिया आली. उबेरच्या ग्लोबल हेल्पलाईन अकाऊंटनं उत्तर देत म्हटलं की, त्यांचे ग्राहक कोणत्याही प्रकरणी थेट तक्रार करू शकतात.

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

 

You might also like