अभिनेत्री सोनम कपूर ‘म्हातारपणा’त दिसेल ‘अशी’ ; खुद्द सोनमनेच शेअर केला फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच बॉलिवूडमधील फॅशन दीवा म्हणून ओळखली जाते. तिच्या अभिनयाची नेहमीच स्तुती होताना दिसते. सोनम कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील अनेक छोटे मोठे अपडेट्स चाहत्यांसोबत ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

sonam-kapoor

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक सोनम कपूरने इंस्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला आहे जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. सर्वांना आपल्या म्हातारे होण्याबाबत भीती आणि काळजी असते. आपल्या स्किन आणि लुकला चांगलं ठेवण्यासाठी सर्वांची धडपड सुरु असते. एका अभिनेत्रीच्या आयुष्यात वय आणि म्हातारपण हीच सर्वात मोठी अडचण असते.

सोनम कपूरने एक नवीन फोटो शेअर केला आहे. त्यात सोनमचा म्हातारपणचा लुक पाहायला मिळत आहे. हा फोटो तिच्या चाहत्याकडूनच फोटोशॉप करण्यात आला आहे. हा फोटो सोनमने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. सोनमच्या चाहत्याने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, “बघा जेव्हा ती ७५-८० वर्षींची होईल तेव्हा अशी दिसेल. परंतु तरीही ती सुंदर आहे. खरंच कायस्वरुपी ब्युटी क्विन.” हा फोटो पाहिल्यावर खरंच असे वाटते की, सोनम म्हातारपणीही अशीच सुंदर दिसेल.

सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती जोया फॅक्टर या सिनेमात काम करत आहे. अनुजा चौहान या लेखिकेच्या नावाने असणाऱ्या पुस्तकावर आधारीत हा सिनेमा असणार आहे. या सिनेमात सोनम सोबत साऊथ सुपरस्टार दुलकर सलमानही दिसणार आहे. हा सिनेमा अभिषेक शर्मा डायरेक्ट करत आहेत. २० सप्टेंबर २०१९ रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या