Sonam Kapoor | सोनमच्या ब्रालेटमधील ‘त्या’ बोल्ड फोटोमुळे नेटकरी संतप्त

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Sonam Kapoor | हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध स्टारकिड म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर. (Famous Starkid) सोनम तिच्या फॅशनच्या बाबतीत इतर अभिनत्र्यांपेक्षा एक पाऊल पुढेच दिसते. सोशल मीडियावर (Sonam Kapoor) ती सतत सक्रिय असून नेहमीच काहीतरी नवीन पोस्ट शेअर करत असते.

सोनमचा खास नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. तर सोनमनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूप सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. त्यामुळे हे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेले बघायला मिळतात. (Sonam Kapoor) तिनं फोटोमध्ये ब्रालेट घातलं असल्याचं दिसतंय. तर गळ्यात एक मोठा असा नेकपीस घातला आहे. मात्र तिचे हे फोटो नेटकऱ्यांना फारसे आवडले नसून अनेक नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केलं आहे. सोनमने फोटोमध्ये स्किन कलरच ब्रालेट घातलं असून चेहऱ्यावर बोल्ड एक्सप्रेशन दिलेले बघायला मिळतात.

दरम्यान, अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोला ट्रोल केलं असून एका युजरनं, “नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहेस” अशी कमेंट केली. तर दुसऱ्यानं गळ्यात हे “काट्यासारखं काय घातलं आहे” असा प्रश्न कमेंटमध्ये विचारला आहे. सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून लवकरच सोनम आता कोरियन चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

 

Web Title : Sonam Kapoor | sonam kapoor troll after shares bold photoshot bralette a734/sonam kapoor troll after shares bold photoshot bralette

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा;
आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या