भर पावसात मुंबई एयरपोर्टवर फसली बॉलिवूडची ‘ही’ दिग्गज अभिनेत्री, सोनम कपूर ही परेशान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईमध्ये सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसाने सगळ्यांना परेशान केले आहे. यामध्ये सामान्य लोकांपासून ते बॉलिवूड स्टारही वैतागले आहेत. पावसाने मुंबईची हालत खराब केली आहे. बचाव कार्य करणाऱ्या नौसेनाने आपल्या टिमला सतर्क केले आहे. पावसामुळे मुंबई एयरपोर्ट पाण्याने भरला आहे. लोकांना प्रवास करणे मुश्किल झाले आहे. चित्रपट ‘दे दे प्यार दे’ ची अभिनेत्री रकुल प्रीत मुंबईच्या पावसामध्ये फसली आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून या गोष्टीचा खुलासा केला आहे. अभिनेत्री सोनम कपूरने देखील हवाई प्रवाशांबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

रकुलने ट्विट करुन लिहले की, काल रात्रीपासून कोणत्याच विमानाने उड्डान केले नाही. मी मुंबईच्या एयरपोर्टवर फसले आहे. जेव्हा सोनमने ट्विट करुन विचारले की, कोणी सांगू शकते का एयरपोर्ट सुरु आहे की नाही. रकुलने यावर उत्तर दिले की, मुंबई पावसामुळे फसली आहे.

भारतीय हवामान खात्याने पुढच्या २४ तासात मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी लोकांना घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. जर कोणाला बाहेर जायचे असेल तर वातावरणाचा अंदाज घेऊन बाहेर पडा, असे देखील सांगितले आहे. मुंबई पोलिसांना विमानतळ व्यवस्थापकांकडून माहिती मिळाली आहे की. विमानाचे उड्डान पावसामुळे उशीरा होणार आहे. एयरपोर्टवर पाणी साठल्याने लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !