‘सोनिया – मेनका’ आणि ‘राहुल – वरूण’ गांधी ‘आमने – सामने’, पुढं झालं असं काही घ्या जाणून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेत मंगळवारी सोनिया गांधी आणि मेनका गांधी या एकमेकींसमोर आल्या. असे खूप कमी वेळा होते की सोनिया गांधी आणि मेनका गांधी समोरासमोर येतात. यावेळी तर राहुल गांधी आणि वरुण गांधी दोघे देखील समोरासमोर आले. इतर वेळी असे एकमेकांसमोर आले तर नजरा चूकवणाऱ्या या दोघींनी एकमेकींना हात जोडत अभिवादन केले.

लोकसभेत मागील दोन दिवसांपासून नवनिर्वाचित सदस्यांचा शपथ ग्रहण सुरु आहे. मेनका गांधी यांनी जेव्हा लोकसभा सदस्यांची शपथ घेतल्यानंतर विरोध पक्षाच्या नेत्यांचे अभिवादन केले. तर त्यावेळी तेथे राहुल गांधी आणि सोनिया गांधी देखील उपस्थित होत्या. यावेळी राहुल गांधींनी त्यांना सदस्य झाल्याच्या शुभेच्छा दिल्या. असे खूप कमी वेळा होते की गांधी परिवारातील सदस्य एकाच वेळी एकाच जागी उपस्थित असतात.

याच वेळी वरूण गांधी यांनी देखील खासदारकीची शपथ घेतली, यावेळी सत्ताधाऱ्यांचे अभिवादन करून ते विपक्षामध्ये गेले यावेळी राहुल गांधींनी वरुण गांधीना सदस्य झाल्याबाबत शुभेच्छा दिल्या.

रायबरेलीतून विजयी झालेल्या सोनिया गांधींनी हिंदीत आपल्या पदाची शपथ घेतली. विरोधी पक्षांकडून बेंच वाजवून त्याचे अभिवादन केले. तर काल राहुल गांधी यांनी संसदेत खासदारकीची शपथ घेतली.

सिनेजगत

अभिनेता संजूबाबाचं मराठी चित्रपटात ‘बाबा’ म्हणून पर्दापण !

Video : ‘बिग बी’ची नात नव्या नवेलीने केलं न्यूयॉर्कच्या रस्त्यावर ‘वर्कआऊट’, ‘HOT’ व्हिडीओ व्हायरल 

 

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन 

दम्याने त्रस्त असाल तर ” घ्या ” ही काळजी 

पावसाळ्यात “ऍलर्जीचा” सामना करताना

प्रत्येक कुटुंबाकडे ‘मेडिक्लेम पॉलिसी’ असणे फायद्याचे 

पावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम