अभिनेता सुरज पांचोलीची ‘गर्लफ्रेंड’ एकदम ‘हॉट’ आणि ‘कडक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्टर सुरज पांचोली सध्या चांगलाच चर्चेत असल्याचे दिसत आहे. सध्या अशी माहिती समोर येत आहे की, सुरज पांचोली आपली गर्लफ्रेंड लरिस्सा बोनेसी सोबत लंडनमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या येत आहे की, गेल्या तीन वर्षांपासून सुरज लरिस्साला बोनेसी डेट करत आहे. सुरजने ही बाब मान्यही केली होती की, तो लरिस्सासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

कोण आहे लरिस्सा बोनेसी ?

सुरज पांचोलीची गर्लफ्रेंड लरिस्सा बोनेसी ब्राझिलियन मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेस आहे. लरिस्सा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. लरिस्साचं इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या अनेक हॉट आणि बोल्ड फोटोंनी खचाखच भरलेलं आहे. बिकीनी लुकमध्ये तर लरिस्साने चाहत्यांना घामच फोडला आहे. बिकीनीत लरिस्सा खूपच हॉट दिसते.

View this post on Instagram

#WatchYourBack

A post shared by Sooraj Pancholi (@soorajpancholi) on

लरिस्सा सोशलवर अ‍ॅक्टीव असते. चाहत्यांसाठी असे बोल्ड फोटो शेअर करणं लरिस्साला खूप आवडतं. त्यामुळे बोल्ड अंदाजाचे जलवे दाखवण्याची एकही संधी ती सोडत नाही. सुरजबद्दल बोलायचे झाले तर, हिरो या सिनेमातून सुरजने करिअरला सुरुवात केली होती.

या सिनेमात सुरजसोबत सुनिल शेट्टीची मुलगी अ‍ॅक्ट्रेस अथिया शेट्टी लिड रोलमध्ये होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. अपकमिंग सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, सुरज लवकरच टाईम टू डान्स या सिनेमात दिसणार आहे. रेमो डिसूजा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे.

View this post on Instagram

“ Sois belle à ta façon .” 🌻

A post shared by Larissa Bonesi (@larissabonesi) on

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like