‘HOT’अंदाजात वेकेशन एन्जॉय करताना दिसली ‘ही’ अभिनेत्री : PHOTOS VIRAL

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोफी चौधरी हॉट अंदाजात वेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. सोफी बॉलिवूडची अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे. सध्या ती हॉट आणि सेक्सी फोटोसाठी प्रसिद्ध आहे. नुकताच तिने सोशल मिडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहे. यामध्ये ती खुपच ग्लॅमरस दिसत आहे. तिचा हा अंदाज पाहून चाहते वेडे झाले आहे.

सोफी ही आयटन गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. तिने अनेक आयटम सॉंग्स केले आहे. सोफी ‘आ देखें ज़रा’ और ‘प्यार के साइड इफेक्ट्स’चित्रपटात दिसून आली. सोफी चौधरी मुळची ब्रिटनमधील आहे.

ती भारतीय चित्रपट उद्योग आणि माजी एमटीव्ही इंडिया व्हीजे टेलिव्हिजन प्रेजेंटर आहे. ती नेहमी सोशल मिडियावर आपल्या बोल्ड फोटोसाठी चर्चेत असते. याआधी सोफी अनेकदा मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करताना दिसली.

सोफी हिंदी इंग्लिश,स्पेनीश, पंजाबी अरेबिक, उर्दु आणि फ्रेंच सारख्या भाषा बोलू शकते. सोफीने तिचे शिक्षण लंडन ऑफ इकोनॉमिक्स स्कूलमध्ये झाले आहे. तिने यूरोपियन पॉलिटिक्समध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. सोफी गाण्याव्यतिरिक्त भारतीय नृत्य भरतनाट्यम आणि कथक नृत्य ही करते.