‘सोफी चौधरी’च्या एकदम ‘कडक’ फोटोंमुळं सोशल मीडिया ‘गरम’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री सोफी चौधरीनं काही दिवसांपूर्वीच मालदीवमध्ये आपल्या व्हॅकेशनचे एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले होते. सोफीच्या या फोटोंची जोरदार चर्चा होताना दिसली. या फोटोंमध्ये सोफी कमालीची हॉट दिसत होती. काही फोटोत सोफीनं ब्लॅक बिकीनी घातली होती. सोफीच्या फोटोंमध्ये सोफी हॉट फिगर फ्लाँट करताना दिसली होती. पुन्हा एका सोफीचे काही फोटो लक्ष वेधून घेत आहेत.

सोफीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होत आहेत. काही फोटोत सोफीनं ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे. काही फोटोत सोफी मोनोकनीमध्ये तर काही फोटो ती बिकीनीत दिसत आहे. सोफी ब्लॅक बिकीनीतर तर खूपच बोल्ड दिसत आहे. तिच्या कामुक अदा आणि दिलखेच अंदाज लक्ष वेधून घेतो. सोफीचे एक्सप्रेशनही खूप कातिल आहे. फोटो शेअर करताना सोफीनं प्रत्येक फोटोला खास कॅप्शनही दिलं आहे. सध्या सोफीच्या फोटोंची सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

सोफी बोल्ड आणि हॉट फोटोंव्यतिरीक्त फिटनेससाठीही फेमस आहे. सोफी सोशलवर नेहमीच सक्रिय असते. आपले अनेक बोल्ड फोटो तसेच वर्कआऊटचे व्हिडीओ सोफी सोशलवर शेअर करत असते. सोफीची आकर्षक फिगर चाहत्यांना खूप आवडते. प्रत्येक फोटोत तिनं आपली फिगर फ्लाँट केली आहे.

सोफीच्या अनेक फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिच्या बोल्डनेसचं आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. सोफी बी टाऊनमधील सेलेब्रिटींसोबत स्पॉट होत असते. आपल्या फोटोंमुळे सोफी सोशलवर गाजताना दिसत असते. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्सचा पाऊसच पाडला आहे.