अभिनेत्री सोफी चौधरीनं शेअर केले बिकीनीतील एकदम ‘कडक’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री सोफी चौधरी सध्या मालदीवमध्ये आपल्या व्हॅकेशनचा आनंद घेत आहे. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सोफी खूपच हॉट दिसत आहे. कारण सोफीनं ब्लॅक बिकीनी घातली आहे. सोफीच्या फोटोंमध्ये सोफी सेक्सी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. सध्या सोफीचे हे फोटो खूपच व्हायरल होताना दिसत आहेत.

फोटो शेअर करताना सोफीनं खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये सोफी म्हणते, “जेव्हा तुम्हाला जाणीव होते की, वर्षातील हा शेवटचा सोमवार आहे आणि तुम्हाला कामावर नसतं जायचं.”

सोफी आणि बोल्ड आणि हॉट फोटोंव्यतिरीक्त फिटनेससाठीही फेमस आहे. सोफी सोशलवर नेहमीच सक्रिय असते. आपले अनेक बोल्ड फोटो तसेच वर्कआऊटचे व्हिडीओ सोफी सोशलवर शेअर करत असते.

सोफीच्या अनेक फोटोंवर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिच्या बोल्डनेसचं आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. मालदीवमधील समुद्राच्या पाण्यात उभा असलेला सोफीचा फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. सोफी बी टाऊनमधील सेलेब्रिटींसोबत स्पॉट होत असते. आपल्या फोटोंमुळे सोफी सोशलवर गाजताना दिसत असते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !