‘देसी गर्ल’ प्रियंकाची जेठानी ‘सोफी’ पिंक ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये पतीसोबत दिसली खूपच ‘ग्लॅमरस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडाचा दीर आणि जावूबाई जो जोनास आणि सोफी टर्नर अनेकदा एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत असतात. नुकतेच त्यांचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत.

समोर आलेल्या फोटोंमध्ये कपलचा स्टायलिश आणि स्टनिंग अंदाज दिसत आहे. नुकतीच कपलनं एसएजी(स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड) अवॉर्डमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघांचा अंदाज पाहण्यासारखा होता.

लुकबद्दल बोलायचं झालं तर सोफी पिंक कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसून आली. लाईट मेकअप, ओपन हेअर्स यामुळे सोफी खूपच सुंदर दिसत होती. जो देखील फॉर्मल लुकमध्ये हँडसम दिसत होता. कपलनं रेड कार्पेटवर एक से बढकर एक पोज देताना दिसत आहेत. सध्या सोफी आणि जो यांचे हे मोहक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनाही कपलचे फोटो खूपच आवडले आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर जो सध्या त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टमध्ये बिजी आहे. सोफीबद्दल बोलायचं झालं तर गेम ऑफ थ्रोन्स मुळे ती खूप चर्चेत राहिली आहे.

View this post on Instagram

Queen in the North 🐺

A post shared by Game Of Thrones (@gameofthronesreality) on

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like