‘या’ 6 कारणांमुळे होते गळ्यात ‘खरखर’, जाणून घ्या 3 घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सध्या कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरूच आहे. प्रत्येकजण आपली जास्तीत जास्त काळजी घेत आहे. पण, महत्वाचे म्हणजे कोरोना संसर्गाची काही लक्षणे ही नेहमीच्या साध्या व्हायरल इन्फेक्शन प्रमाणेच आहेत. सर्दी, ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही कोरानाची सुद्धा लखणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास अनेकजण सध्या घाबरत आहेत. पण, असे घाबरून न जाता घशात खरखर जाणवत असल्यास काही घरगुती उपाय करा, ही समस्या दूर होऊ शकते.

ही आहेत कारणे

1  अ‍ॅसिडिटी होणे

अल्कोहोलचे नियमित सेवन

3  फ्लू

गळ्यातील इंफेक्शन

टॉन्सिल

6  वायरल इंफेक्शन

हे उपाय करा

लसनाची एक पाकळी गाल आणि दातांच्यामध्ये ठेवून चॉकलेटप्रमाणे त्याचा रस शोषून घ्या.

मधाचा चहा, तुळसी-लवंग टाकून तयार केलेला काढा, गरम सुप यामुळे गळ्यातील खरखर दूर होईल.

3  अदरक, दालचीनी, लवंग, लीकोरिस यांचे मिश्रण एका ग्लासमध्ये 10 मिनिटांसाठी मिळवून दिवसातून 3 वेळा सेवन करा.