अमिताभ बच्चनची ‘ही’ अभिनेत्री मृत्यूच्या वेळी प्रेग्नंट होती, मृतदेह मिळाला नव्हता अंत्यसंस्कारासाठी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महानायक अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम हा चित्रपट फ्लॉप झाला होता. हा चित्रपट दर दोन – तीन दिवसांनंतर सोनी मॅक्सवर प्रदर्शित केला जातो. अमिताभ बच्चनच्या शिवाय या चित्रपटामध्ये फेमस अभिनेत्री सौंदर्या रघुसुद्धा मुख्य भूमिकेमध्ये होती. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अवघ्या ५ वर्षातच सौंदर्या रघुचे निधन झाले. जेव्हा सौंदर्या रघुचे निधन झाले होते. त्यावेळी ती प्रेग्नेंट होती. तिच्या कुटुंबाला तिची डेट बॉडीसुद्धा मिळाली नव्हती.

ज्यावेळी सौंदर्या रघु चा मृत्यू झाला त्यावेळी ती ३१ वर्षांची होती. मृत्यूच्या १ वर्षाआधी म्हणजेच २००३ मध्ये त्यांचे लग्न सॉफ्टवेयर इंजीनियर जी. एस. रघु सोबत झाले होते. बातमीनुसार २०१० मध्ये जी. एस. रघुने अर्पितासोबत दुसरे लग्न केले. ही घटना २००४ साली घडली होती. या घटनेमध्ये चारही जणांचा मृत्यू झाला होता. तिचे खरे नाव सौम्या सत्यनारायण असे होते. १८ जुलै १९७२ रोजी कर्नाटकमधील कोलार मध्ये सौंदर्या रघुचा जन्म झाला होता. तिचे वडील हे इंडस्ट्रियलिस्ट आणि कन्नड़ चित्रपटांचे लेखक होते ज्यांचे नाव होते के. एस. नारायण.

सौंदर्या बीजेपी आणि तेलुगू देशम पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी करीमनगरला जात होती. सौंदर्या ज्या चार आसनी खासगी विमानाने जात होती. त्या विमाने ११.०५ ला बेंगळुरूमधील जक्कूर एअरफील्डवरून उड्डाण घेतले होते. १०० फूट वर गेल्यानंतरच एयरक्राफ्ट क्रँश झाले. त्या एयरक्राफ्टमध्ये तिच्यासोबत तिचे भाऊ अमरनाथ, हिंदू जागरण समितिचे सेक्रेटरी रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप होते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !