‘न्यूड’ फोटो व्हायरल झाल्यावर अभिनेत्री रम्या पांडियननं केली चाहत्यांना ‘ही’ विनंती, म्हणाली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री रम्या पांडियन आपल्या न्यूड फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिने नुकतेच कॅजुअल फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो शेअर केल्यानंतर काही तासात सेमी न्यूड फेक फोटो व्हायरल होऊ लागली आहेत.

'न्यूड' तस्वीरें वायरल होने के बाद एक्ट्रेस ने फैंस से की ये रिक्वेस्ट

फेक फोटोजमध्ये रम्याचे तेच फोटो आहेत जे तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. ट्रोलर्सने तिच्या फोटोंमध्ये छेडछाड करुन तिचे सेमी न्यूड फोटो तयार करुन व्हायरल केले आहेत.

'न्यूड' तस्वीरें वायरल होने के बाद एक्ट्रेस ने फैंस से की ये रिक्वेस्ट

खरंतर रम्याने आपल्या इंस्टाग्रामवर निळ्या साडीतील कॅजुअल फोटो शेअर केले होते. रम्या या फोटोमध्ये साधी पण ग्लॅमर्स पोज मध्ये दिसली. एका वृत्तनुसार व्हायरल होणारे रम्याचे फोटो आपत्तीजनक पद्धतीचे आहेत.

'न्यूड' तस्वीरें वायरल होने के बाद एक्ट्रेस ने फैंस से की ये रिक्वेस्ट

या फोटोबाबत अभिनेत्रीचे म्हणणे आहे की आपला फेक आयडी बनवून आणि या आयडीवरुन आपले अश्लील आणि आपत्तीजनक फोटो पोस्ट केले आहेत.

'न्यूड' तस्वीरें वायरल होने के बाद एक्ट्रेस ने फैंस से की ये रिक्वेस्ट

रम्याने त्याविरोधात तक्रार दाखल करण्याची चेतावणी दिली आहे आणि सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन ते फोटोज डिलीट करण्यास सांगितले आहे. रम्याने आपल्या चाहत्यांना देखील विनंती केली आहे की जर कोणाला तिच्या नावेच कोणतेही फेक अकाऊंट दिसले तर तात्काळ तिला संपर्क करावा.

'न्यूड' तस्वीरें वायरल होने के बाद एक्ट्रेस ने फैंस से की ये रिक्वेस्ट

रम्याने तमिळ सिनेमा Maane Theyne Ponmaane यातून डेब्यू केला होता. याआधी ती डम्मी तप्पसू आणि जोकरमध्ये देखील दिसली आहे.

'न्यूड' तस्वीरें वायरल होने के बाद एक्ट्रेस ने फैंस से की ये रिक्वेस्ट