साऊथ अभिनेत्री सामंथा अक्किनेनीनं शेअर केले ‘बोल्ड अँड ग्लॅमरस’ फोटो ! सोशलवर झाले व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  साऊथची सुपरहिट अ‍ॅक्ट्रेस सामंथा अक्किनेनी आपल्या सिनेमा आणि सुंदर फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सुपरस्टार अॅक्ट्रेस सामंथा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे याला कारण म्हणजे तिने शेअर केलेले फोटो. सध्या सामंथाने शेअर केलेले फोटो सोशलवर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच तिनं काही फोटो सोशलवर शेअर केले होते ज्यात सामंथाचा लवपलेला टॅटू यात दिसत होता. हा टॅटू आतापर्यंत कोणीच पाहिला नव्हता. त्यामुळे सामंथाच्या या टॅटूवाल्या फोटोची सर्वत्र चर्चा झाली होती. पुन्हा एकदा आपल्या काही फोटोंमुळं ती चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

Pc @chayakkineni 💚

A post shared by Samantha Akkineni (@samantharuthprabhuoffl) on

सामंथानं नुकतेच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत जे चर्चेत आले आहेत. हे फोटो सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आले आहेत. यात सामंथाच बोल्ड अवतार दिसत आहे. जेवढी ती बोल्ड दिसत आहे तेवढीच ती सुंदर दिसत आहे.

View this post on Instagram

Wild and free 🌊

A post shared by Samantha Akkineni (@samantharuthprabhuoffl) on

सामंथानं शेअर केलेल्या प्रत्येक फोटोला तिनं छान कॅप्शन दिलं आहे. वेगळ्या फोटो ती वेगळ्या पोजमध्ये आणि वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.

View this post on Instagram

🖤 📷 @eshaangirri

A post shared by Samantha Akkineni (@samantharuthprabhuoffl) on

सामंथाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा जानू सिनेमा आला आहे. तर एनटीआर 30 आणि काठवाकुला रेंडू काधल येणार आहे. 2010 साली आलेल्या माया चेस्वेमधून तिनं अभिनयाला सुरुवात केली होती. यानंतर तिचे प्रत्येक वर्षाला तीन ते चार सिनेमे आले आहेत. एसएस राजामौलीनं डायरेक्ट केलेल्या एगा आणि एआर मुरुगदास डायरेक्टेड कथ्थी असे तिचे प्रमुख सिनेमे आहेत.

View this post on Instagram

Issssaaa lewkkk 📷 @artistrybuzz

A post shared by Samantha Akkineni (@samantharuthprabhuoffl) on

View this post on Instagram

🌊

A post shared by Samantha Akkineni (@samantharuthprabhuoffl) on

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like