PHOTOS : ‘या’ पुढारलेल्या ‘आयटम’ गर्लचा जलवा ‘कडक’, अवघ्या 5 मिनिटांसाठी घेते 25 लाख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अभिनेत्री मलायका अरोरा, नोरा फतेही, सनी लिओनी अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सिनेमांमध्ये आयटम साँग करताना दिसतात. पंरतु दाक्षिणात्य सिनेमातही अशी एक आयटम गर्ल आहे जी 5 मिनिटांच्या शुटींगसाठी लाखो रुपये घेते.

या दाक्षिणात्या आयटम गर्लचं नाव आहे हमसा नंदिनी. सध्या सोशलवर या हमसा नंदिनीची चर्चा आहे. हमसा नंदिनीचं खरं नाव पूनम आहे. हमसानं अनेक सिनेमात काम केलं आहे. सिनेमात तिनं पूनम नावानं काम केलं आहे. हमसा 5 मिनिटांच्या शुटींगसाठी तब्बल 25 लाख रुपये मानधन घेते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल परंतु हे खरं आहे.

अनेकांना प्रश्न पडला असेल की, तिचं नाव हमसा नंदिनी का आहे. परंतु यामागेही कारण आहे. साऊथ सिनेमात अनेक पूनम नावाच्या अभिनेत्री आहेत त्यामुळे डायरेक्टर वामसी यांनी पूनमचं नाव हमसा नंदिनी ठेवलं आहे.

हमसा नंदिनी आपल्या अभिनयासोबतच डान्ससाठीही फेमस आहे. हमसा सोशलवर नेहमीच सक्रिय असते. हमसानं सोशलवर अनेक फोटो शेअर केले आहेत. यातील काही बोल्ड फोटो व्हायरल होताना दिसले आहेत.

हमसाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2006 मध्ये तिनं मधुर भांडारकरच्या कॉर्पोरेट या सिनेमातून डेब्यू केला होता. सध्या ती राजमौली यांच्या RRR या सिनेमात काम करत आहे. सध्या या सिनेमाची शुटींग सुरू आहे. हमसानं बिपाशा बासुसोबत बॉलिवूडमध्ये काम केलं आहे.

You might also like