साऊथच्या ‘या’ 10 अभिनेत्रीएकदम ‘कडक’ आणि B&B

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन आज साऊथ सिनेमांच्या चाहत्यांची काही कमी नाहीये. ब्युटी आणि बोल्डनेसच्या बाबतीत साऊथ मधील अनेक अ‍ॅक्ट्रेस अशा आहेत ज्या बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसला टक्कर देतात आणि जगभरात त्यांची क्रेझ आहे. आज आपण साऊथमधील 10 बोल्ड अँड ब्युटीफुल अ‍ॅक्ट्रेसबद्दल जाणून घेणार आहोत.

1) तमन्ना भाटीया – बाहुबली सिनेमात प्रभाससोबत दिसलेली अभिनेत्री तमन्ना भाटीया साऊथ इंडस्ट्रीतील बोल्ड अँड ब्युटीफुल हिरोईन्सपैकी एक आहे.

2) सामंथा अक्कीनेनी – सामंथा साऊथ सुपरस्टार नागार्जुनची सून आहे. तिनं अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

View this post on Instagram

I be the right kind of weird 🌊

A post shared by Samantha Akkineni (@samantharuthprabhuoffl) on

View this post on Instagram

Pc @chayakkineni 💚

A post shared by Samantha Akkineni (@samantharuthprabhuoffl) on

3) कोमल झा – साऊथमधील सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे कोमल झा. 2009 मध्ये तिनं डेब्यू केलेला सिनेमा तेव्हाचा हिट सिनेमा ठरला होता.

View this post on Instagram

Happiness Is My Religion❤

A post shared by Komal Jha (@i_am_komal_jha) on

View this post on Instagram

Caption is not required when #KomalJha uploads a picture.

A post shared by Komal Jha (@i_am_komal_jha) on

4) श्रिया सरन – साऊथच्या या अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. तिनं हिंदीच नाही तर मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू अशा अनेक सिनेमात काम केलं आहे.

5) हंसिका मोटवानी – चाईल्ड आर्टीस्ट म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणारी हंसिका मोटवानी साऊथच्या हिट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे. 2003 साली आलेल्या शाका लाका बूम बूम या मालिकेतून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

View this post on Instagram

Because I feel like popeye ⚓️😉⚓️

A post shared by Hansika Motwani (@ihansika) on

6) त्रिशा कृष्णन – अ‍ॅक्ट्रेस त्रिशा कृष्णन भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिनं साऊथ सोबतच बॉलिवूडमध्येही काम केलं आहे.

View this post on Instagram

love this outfit 😍😍😍😍😍

A post shared by Trisha Krishnan (@trisha_official) on

View this post on Instagram

nayaki audio launch 😍 @dudette583

A post shared by Trisha Krishnan (@trisha_official) on

7) रकुल प्रीत सिंह – ही अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिचे बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो सोशलवर अनेकदा व्हायरल होताना दिसत असतात.

8) अनुष्का शेट्टी – बाहुबली फेम अनुष्का शेट्टी साऊथमधील एक फेमस चेहरा आहे. अनेक अनेक हिट सिनेमात काम केलं आहे.

9) काजल अग्रवाल – बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमात काम करणारी आणि साऊथमधील अनेक बड्या कलाकारांसोबत काम करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल आपल्या अ‍ॅक्टींग आणि ब्युटीसाठी ओळखली जाते.

View this post on Instagram

🦄

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

10) अनु एमानुएल – अनुनं आपल्या सौंदर्यानं साऊथ इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला आहे. तिनं लहानपणीच फिल्म इंडस्ट्रीत पाऊल टाकलं आहे. अनुनं तेलगू मल्याळम आणि तमिळ सिनेमातही काम केलं आहे.

View this post on Instagram

In Frame : 💃 Anu Emmanuel❤️ 🖤 💙 • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • 🔖© Credits 👇 • • • • • • • • • • • • • • • • Clicks by 📸 : Respective Owners Retouch 🎨 : Cine Vybes 🎬 #anuemanuel #anuemmanuel #anuemmanuelphotos #anuemmanuelfans #anuemmanuel😍😍 #anuemmanuel💕💕💕💞💝 #anuemmanuel😍😍in #malayalamhotactress #southactress #southactressqueen #actressmalayalamfilm #malayalamactresses #southactresses #mollywoodactress #mollywood #mollywoodqueen #molywood #mollyactress #malayalamactress #southindianactresshot #anuemmanuel😁 #anuemmanuelfansclub #anuemmanuelofficial #anuemmanuel👌👌 #anuemmanuelhot #anuemmanuelfansofficial #anuemmanuelfc #anuemmanueal #anuemmanuel🔥🔥🔥🔥💦💦💦💦 #anuemmanuel🔥🔥🔥 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• • കൂടുതൽ ചിത്രങ്ങൾക്കും വീഡിയോകൾക്കുമായി ഇൗ പേജ് ഫോളോ ചെയ്യുക. • சமீபத்திய புதுப்பிப்புகளுக்கு எங்களைப் பின்தொடரவும். • తాజా నవీకరణల కోసం మమ్మల్ని అనుసరించండి. ——————————————- Follow us 👇 for more latest updates . • 🎯 Follow 🚶 @cinevybes 🎯 • 🎯 Tag us 🏷️ # cinevybes 🎯 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💜🖤🧡♥️❤️💙💚💛🖤💜❤️🧡♥️💛💚💙🖤💚♥️💛♥️♥️💛 Any complaints about the posts, inform us 📝

A post shared by Cine Vybes © (@cinevybes) on

 

You might also like