बँक क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी ; ‘या’ राष्ट्रीयकृत बँकेत ५४५ पदांची होणार भरती

पोलीसनामा ऑनलाईन : देशातील अग्रगण्य व्यावसायिक बँकांपैकी एक असणाऱ्या साउथ इंडियन बँकेत प्रोबशनरी ऑफिसर आणि प्रोबशनरी लिपिक या पदांसाठी एकूण ५४५ जागांची भरती होणार आहे. १० वी आणि १२ पास उमेदवारांसाठी हि चांगली संधी आहे. यासाठीच्या परीक्षेचे अर्ज १९ जून पासून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. परीक्षा ऑनलाईन कॉम्पुटरराइज्ड पद्धतीने होणार आहे. त्यांनतर पात्र उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

भरतीसंबंधी माहिती पुढीलप्रमाणे :

१. पदाचे नाव – प्रोबशनरी ऑफिसर

पद संख्या – १६०

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह १०वी / SSC, १२वी / HSC & पदवीधर.

वयाची अट : ३० जून २०१९ रोजी, २५ वर्षांपर्यंत

परीक्षा शुल्क : ₹८००/- [SC/ST: ₹२००/-]

ऑनलाईन परीक्षा दिनांक : २५ जुलै २०१९

२. पदाचे नाव : प्रोबशनरी लिपिक

पद संख्या – ३८५

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह X/ SSLC, XII/ HSC & पदवीधर.

वयाची अट : ३० जून २०१९ रोजी, २६ वर्षांपर्यंत

परीक्षा शुल्क : ₹६००/- [SC/ST: ₹१५०/-]

ऑनलाईन परीक्षा दिनांक : २६ जुलै २०१९

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्यासाठी लिंक : https://www.southindianbank.com/Careers/careersdetails.aspx?careerid=157

जाहिरात (Notification) आणि अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होण्याची तारीख : १९ जून २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०१९

यासंबंधी अधिकची माहिती साउथ इंडियन बँकेच्या www.southindianbank.com या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सिनेजगत

Video : ‘बिग बी’ची नात नव्या नवेलीने केलं न्यूयॉर्कच्या रस्त्यावर ‘वर्कआऊट’, ‘HOT’ व्हिडीओ व्हायरल

‘या’ ४ दिग्गज कलारांच्या शरिरात ‘ही’ कमरता, कधीही नाही आले लक्ष्यात कोणाच्या 

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

प्रत्येक कुटुंबाकडे ‘मेडिक्लेम पॉलिसी’ असणे फायद्याचे

पावसाळ्यात ” ऍलर्जीचा ” सामना करताना

#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन

 दम्याने त्रस्त असाल तर ” घ्या ” ही काळजी