दक्षिण रेल्वेत ९५ जागांसाठी भरती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दक्षिण रेल्वेमध्ये ९५ जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे अर्ज करावा.

एकूण जागा : ९५

UR   OBC    SC   ST     Total
48     26      14    07       95

पदाचे नाव
कार्यकारी सहाय्यक (इंग्रजी) / डेटा एंट्री ऑपरेटर आणि डिजिटल ऑफिस सहाय्यक (इंग्रजी)

शैक्षणिक पात्रता
BCA/B.Sc (कॉम्प्युटर सायन्स /IT) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी व MS Office 2010

वयाची अट
०१ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २८ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण
चेन्नई (तामिळनाडू)

Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :

३० जून २०१९ (०५:००PM)

https://majhinaukri.in//

Loading...
You might also like