नक्षलवाद्यांकडून समाजवादी पक्षाच्या नेत्याचे अपहरण करून खून

बीजपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील बीजापूर येथे नक्षलवाद्यांनी समाजवादी पक्षाच्या नेत्याचे अपहरण करून त्याची हत्या केली. मंगळवारी सायंकाळी त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.

संतोष पुनेमा असे समाजवादी नेत्याचे मंगळवारी अपहरण करण्यात आले होते. त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. परंतु ते हरले होते.

संतोष काही कामानिमित्त आपल्या गावी मरिमल्ला येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरी काही नक्षलवाद्यांनी येऊन त्यांचे अपहरण केले. मात्र त्यांची हत्या झाल्याचे समोर आले. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. त्यानंतर मरिमल्ला पहाडांजवळ त्यांचा मृतदेह मिळून आला.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.