Spa Center in pimpri chinchwad | स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश, एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी मंडई येथे स्पा सेंटरच्या (Spa Center in pimpri chinchwad) नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा (Prostitution) पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेतील (Pimpri Chinchwad Crime Branch) युनिट दोनच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पर्दाफाश (Exposed) केला आहे. ही कारवाई पिंपरी मंडईतील (Pimpri Mandai) देवनानी दीप (Devanani Deep) इमारतीमधील सृष्टी स्पा सेंटर (Srushti Spa Center)  येथे सोमवारी (दि.14) दुपारी चारच्या सुमारास करण्यात आली.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) चार जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन एकाला अटक (Arrest) केली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवडमधील स्पा सेंटरमध्ये (Spa Center in pimpri chinchwad) चालू असलेल्या गोरख धंद्याचा पर्दाफाश झाला आहे.

अक्षय शरद भालेराव Akshay Sharad Bhalerao (वय 23, रा. निगडी गावठाण)
असे अटक (Arrest) केलेल्या आरोपीचे (accused) नाव आहे.
तर राहुल जाधव, वैशाली मॅडल, वैभव (पूर्ण नाव माहित नाही)
यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस नाईक जमीद बाबालाल तांबोळी Jameed Babalal Tamboli (वय-42) यांनी फिर्याद दिली आहे.

Actor Chetan Hansraj | … म्हणून प्रसिद्ध अभिनेता चेतन हंसराज झाला बेरोजगार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या देवनानी दीप इमारतीमधील वरच्या मजल्यावर असलेल्या सृष्टी स्पा सेंटरमध्ये (Srushti Spa Center) मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 2 Crime Branch Unit 2 च्या पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक (Fake customers) पाठवून सोमवारी दुपारी खात्री केली.
त्यानंतर छापा (Raid) टाकून पिडित महिलेची सुटका केली.
आरोपींविरोधात गुन्हा (FIR) दाखल करुन अक्षय भालेराव याला अटक करण्यात आली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम करत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Spa Center in pimpri chinchwad Crime branch exposed prostitute racket operating under the name of Srushti Spa in pimpri chinchwad

हे देखील वाचा

Five Police Officer Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना