फक्त 90 रूपयांमध्ये घेतली ‘फुलदाणी’, लिलावात ‘विकली’ गेली साडे चार कोटींना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कधी कधी एखादी स्वस्त वस्तू देखील तुम्हाला करोडपती बनवू शकते. अशाच प्रकारची एक घटना ब्रिटनमधून समोर आली असून येथील एक जुनी 90 रुपयांची फुलदाणी जवळपास साडेचार कोटी रुपयांना विकली गेली असून यामुळे याचा मालक हा करोडपती झाला. सध्या सोशल मीडियावर या फुलदाणीची मोठी धूम असून चीनच्या एका व्यक्तीने हि फुलदाणी खरेदी केली आहे.

90 रुपये में खरीदा फूलदान, नीलामी में बेच दिया साढ़े चार करोड़ में

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील एका व्यक्तीने हि फुलदाणी 90 रुपयांना विकत घेतली होती. त्यानंतर त्याने ती विकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर यावर लागणारी बोली पाहून या व्यक्तीला आश्चर्य वाटले. त्यानंतर त्याने हि फुलदाणी उच्च रकमेला विकण्याचे ठरवले. त्यानंतर लिलाव सुरु झाल्यानंतर चीनच्या एका व्यक्तीने यावर 4 कोटी 48 लाख रुपयांची बोली लावली. यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून या व्यक्तीला देखील यामुळे प्रचंड आनंद झाला आहे.

90 रुपये में खरीदा फूलदान, नीलामी में बेच दिया साढ़े चार करोड़ में

दरम्यान, हि पिवळी फुलदाणी 300 वर्ष जुनी असल्याचे सांगण्यात येत असून चीनी सम्राट कियानलोंग याच्यासाठी बनवण्यात आली होती. यावर तसे पुरावे देखील आढळून आले आहेत.

90 रुपये में खरीदा फूलदान, नीलामी में बेच दिया साढ़े चार करोड़ में

Visit : Policenama.com