Sperm | स्पर्मच्या आकाराबाबत शास्त्रज्ञांनी बाजूला केला मोठ्या रहस्यावरील ‘पडदा’; जाणून घ्या गुपित

नवी दिल्ली : स्पर्मचा (Sperm) आकार या गोष्टीवर सुद्धा अवलंबून आहे की प्रजनन प्रक्रिया आणि ठिकाण कोणते आहे. हा दावा नेचर इकोलॉजी अँड इव्हॉल्यूशन जर्नलमध्ये प्रसिद्ध एका स्टडीत केला आहे.

यामध्ये म्हटले आहे की, जनावरांमध्ये एग्ज फर्टिलायजेशन आणि स्पर्मच्या आकाराच्या विकासाशी संबंधीत अनेक महत्वाच्या गोष्टींकडे अजूनपर्यंत दुर्लक्ष केले गेले आहे.

sperm evolve fertilization method in animals new study

सर्वात मोठा डेटाबेस

या रिसर्चसाठी संशोधकांनी स्पर्मच्या आकारावर 21 विविध जनावरांच्या गटांतून 3,000 पेक्षा जास्त प्रजातीचे स्पर्म रेकॉर्डचा एक डेटाबेस बनवला. हा डेटाबेस ’फायला’ म्हणून ओळखला जातो. स्पर्मची लांबी आणि फर्टिलायजेशन मेथडवर हा सर्वात मोठा डेटाबेस आहे.

Petrol Diesel Price । पेट्रोलचा दर 125 रुपये होणार? इंधन दरवाढीवर तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

जनावरांच्या तीन वर्गाचा स्टडी

1. हा स्टडी जनावरांच्या तीन वर्गाच्या एग फर्टिलायजेशनबाबत सांगतो. पहिल्या वर्गात ते जीव आहेत जे शरीराच्या बाहेर एग फर्टिलाइज करतात, जसे की मासे.

Payal Rohatgi | बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला अटक; जाणून घ्या प्रकरण

हे जीव सामान्यपणे स्पर्म आणि एक बाहेर पाण्याच्या वातावरणात सोडून देतात, जिथे स्पर्म पाण्यात मिसळतात. मादी माशाचे एग बाहेर पाण्यात फर्टिलाइज होतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

2. दूसर्‍या वर्गात जनावर स्पर्मद्वारे शरीराच्या आत एग फर्टिलाइज करतात. सर्व पक्षी, साप आणि सस्तन जनावरे याच प्रकारे स्पर्म काढतात आणि एग फर्टिलाइज करतात.

NCP Chief Sharad Pawar । ‘नैराश्यापोटी अनिल देशमुखांवर कारवाई, आम्हाला त्याची चिंता नाही’

3. स्टडीत तिसरा वर्ग क्रस्टेशिया जीवांचा आहे, ज्यांच्यात खेकडा आणि झींगा सारख्या बर्नाकल प्रजाती आहेत. या प्रजाती सुद्धा आपले स्पर्म पाण्याच्या वातावरणात सोडतात, जिथे पाण्याच्या जवळपास राहणार्‍या मादी प्राणी या पाण्याद्वारे आपली एग फर्टिलाइज करतात.

43 वेळा कोरोना पॉझिटिव्ह आढळला व्यक्ती, त्रस्त होऊन पत्नीला म्हणाला – ‘आता मरू दे’

फर्टिलायजेशन मेथडचा स्पर्म साईजवर परिणाम

संशोधकांनी स्टडीत तुलना केली की, कशाप्रकारे या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये स्पर्मचा विकास कसा वेगवेगळ्या प्रकारे होतो.

7th Pay Commission | पेन्शनर्सला सरकारने दिला मोठा दिलासा ! आता घरबसल्या मिळेल पेन्शन स्लिप, होतील ‘हे’ फायदे

या द्वारे संशोधकांनी एक नवी गोष्ट सांगितली की, कशा प्रकारे फर्टिलायजेशन मेथड स्पर्मच्या साईजवर सुद्धा परिणाम करते.

स्टडीत 4 गोष्टींचा उल्लेख

स्टडीत प्रामुख्याने चार गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्यांचा परिणाम स्पर्मच्या आकारावर होतो. क्रस्टेशिया आणि बाहेरच्या बाजूला एक फर्टिलाइज करणार्‍यांमध्ये स्पर्मचा आकार छोटा असतो.

chain snatching in pune | ‘वटपौर्णिमेला’ चोरटयांनी साजरी केली ‘दिवाळी’, विश्रांतवाडी अन् सासवड रोडवर महिलांच्या गळयातील दागिने लांबबिले

याच्या विरूद्ध, शरीराच्या आत फर्टिलाइज करणार्‍या प्राण्यांमध्ये स्पर्म सामान्यपणे लांब असतात. क्रस्टेशिया आणि शरीरात फर्टिलाइज करणार्‍या प्राण्यांमध्ये स्पर्मची लांबी वेगाने वाढते.

मादी प्राण्याची भूमिका मोठी

स्टडीत आढळले की, सेक्सच्या नंतर जनावरांमध्ये स्पर्मची लांबी अणि विकास प्रभावित होतो. या नवीन स्टडीतून शास्त्रज्ञांना हे समजले की, मादी प्राणी स्पर्मचा आकार आणि विकासात मोठी भूमिका निभावतो.

Pune News | खा. उदयनराजेंविषयी अपशब्‍द वापरणाऱ्या उद्योजकाच्या तोंडाला काळे फासले; शिवधर्म फाऊंडेशनच्या 7 जणांना अटक*

शास्त्रज्ञांना अजूनही स्पर्मच्या विकासाला समजू शकलेले नाहीत. मात्र, स्टडीचे निष्कर्ष सांगतात की, कशाप्रकारे फर्टिलायजेशन मेथड स्पर्मची लांबी बदलतात आणि हे ठरवतात की, प्रजनन यशस्वी होणार किंवा नाही.

प्रत्येक प्राण्यात स्पर्मचा आकार वेगळा

प्रत्येक जनावरांमध्ये स्पर्मचा आकार वेगळा असतो. जवळपास सर्व स्पर्ममध्ये एक डोके, मधला भाग
आणि शेपूट असते, ज्याद्वारे स्पर्म तयार होतो. याशिवाय स्पर्मचा आकार आणि लांबी वेगवेळ्या
प्रजातीलमध्ये वेगवेगळी असते.

Anil Deshmukh | ED चा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘मुंबईतल्या 10 बार मालकांनी अनिल देशमुखांना 3 महिने 4 कोटी रुपये दिले’

मनुष्याच्या स्पर्मचे डोके गोल आणि गुळगुळीत असते. परंतु उंदरांच्या स्पर्मचे डोके काट्याप्रमाणे
असते आणि शेपूटाची लांबी सुद्धा वेगळी असते. यामध्ये प्रजनन क्षमता सुद्धा दोघांमध्ये वेगळी
असते.

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांची मागणी, म्हणाले – ‘अनिल परब, मिलिंद नार्वेकरांची CBI चौकशी करा’ (व्हिडीओ)

2015 च्या एका स्टडीत आढळले की मोठ्या प्राण्यांमध्ये सामान्यपणे प्रजनन तंत्रापर्यंत
पोहचण्यापूर्वी स्पर्म हरवतात आणि एगपर्यंत पोहचत नाहीत. लांबी जास्त असल्यास स्पर्म कमी
तयार होतात. यासाठी या प्रजातींमध्ये मोठे स्पर्म निर्माण करणे फायद्याचे नाही.

Paranjape Builders Latest News | विलेपार्ले पोलिसांनी सखोल चौकशीअंती बिल्डर परांजपे बंधूंना सोडलं; गुरूवारी राहत्या घरातून घेतलं होतं ताब्यात

मात्र, संशोधकांचे म्हणणे आहे की, हात्तीसारखा प्राणी फर्टिलायजेशनची शक्यता वाढवण्यासाठी
जास्त प्रमाणात छोटे-छोटे स्पर्म बनवतात. प्रत्येक प्राणी स्पर्म अशा प्रकारे बनवतात की जास्तीत
जास्त फर्टिलायजेशनची शक्यता वाढावी जेणेकरून त्याच्या प्रजातीचे अस्तित्व कायम राहावे.


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : sperm evolve fertilization method in animals new study

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update