Spinach Nutrient Rich Soup Recipe | हिवाळ्यात प्या पोषक तत्वांनी भरलेले ‘हे’ चीज सूप, जाणून घ्या याची रेसिपी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Spinach Nutrient Rich Soup Recipe | हिवाळ्यात संसर्गजन्य रोगांचा धोका जास्त असतो (Risk of infectious diseases in winter). अशा परिस्थितीत तुम्ही पोषक तत्वांनी युक्त पालक सूप (Spanich Soup) बनवून पिऊ शकता. याचे सेवन केल्याने तुमची इम्युनिटी (Immunity) वेगाने वाढते आणि रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. यासोबतच पालक डोळे (Eyes), हाडे (Bones) मजबूत करण्यास मदत करते. यामुळे हे आरोग्यदायी सूप तुमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करेल. हे चविष्ट आणि हेल्दी सूप कसे बनवायचे ते जाणून घेवूयात. (Spinach Nutrient Rich Soup Recipe)

 

साहित्य

पालक – 200 ग्रॅम (चिरलेला)

पाणी – 1 कप

हिरवा कांदा किंवा स्प्रिंग कांदा – 1 (चिरलेला)

ऑलिव्ह तेल – 1 टीस्पून

ओरेगॅनो – 1/2 टीस्पून

दूध – 1 कप

चवीनुसार मीठ

काळी मिरी – 1/4 टीस्पून

ब्रेड क्रॉउटन्स / किसलेले चीज – आवश्यकतेनुसार

कृती…

– सर्वप्रथम कढईत पाणी गरम करून त्यात पालक टाकून शिजवा. पालक शिजल्यावर गाळून पाणी वेगळे करा.

– आता ब्लेंडरच्या मदतीने उकडलेल्या पालकाची पेस्ट बनवा.

– कढईत ऑलिव्ह ऑईल टाकून गरम करा.

– आता ओरेगॅनो, स्प्रिंग ओनियन घाला आणि सतत ढवळ 1 मिनिटे शिजवा.

– यानंतर पालक पेस्ट, दूध, मीठ आणि मिरपूड घालून सतत ढवळत 2-3 मिनिटे शिजवा.

– आता सूप तयार आहे.

– सर्व्हिंग बाऊलमध्ये काढा आणि चीज आणि क्रॉउटॉनने सजवून सर्व्ह करा.

 

Web Title :- Spinach Nutrient Rich Soup Recipe | drink spinach nutrient rich soup in winter know its recipe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SBI ची ‘ही’ स्कीम 834 रुपयांच्या बचतीत मॅच्युरिटीवर देईल साडेसहा लाखाची रक्कम, जाणून घ्या कशी

 

Health Benefits of Clove | पचनक्रिया, लठ्ठपणा आणि दातदुखीमध्ये खुपच फायदेशीर ठरते लवंग, जाणून घ्या

 

Lata Mangeshkar Health Updates | गानसम्राज्ञी लता मंगेशकर अजूनही अति दक्षता विभागामध्येच, डॉक्टर म्हणाले – ‘प्रार्थना करा’

 

Side Effects of Long Sitting | दिर्घकाळ एकाच ठिकाणी बसण्याने अवेळी मृत्यूचा धोका 30% जास्त, बसण्याच्या वेळेनुसार व्यायाम आवश्यक – संशोधन

 

Pune Crime | उरुळी कांचन परिसरात 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; लोणीकाळभोर ठाण्यात जालन्याच्या अंबड तालुक्यातील युवकावर FIR

 

Hingoli Crime | पतीनेच मित्राला करायला लावला पत्नीवर बलात्कार; हिंगोलीत धक्कादायक प्रकार