SPPU On Online Exam Copy | कॉपी बहाद्दरांना ‘फौजदारी’चा दणका ! परीक्षेत कॉपी करताना आढळून आल्यास खावी लागणार थेट जेलची हवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – यापुढे आता ऑनलाइन परीक्षेत कोणी कॉपी (SPPU On Online Exam Copy) करताना आढळून आला तर त्याची खैर नाही. कॉपी करताना (SPPU On Online Exam Copy) आढळून आली तर त्याला थेट जेलची (Jail) हवा खावी लागणार आहे. ऑनलाईन सत्र परीक्षेत कॉपी केल्यास फौजदारी गुन्हा (Criminal Offense) दाखल केला जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने Savitribai Phule Pune University (SPPU) कॉपी बहाद्दरांना हा इशारा दिला आहे. कॉपी करताना आढळून आल्यास आयटी अ‍ॅक्टप्रमाणे (IT Act) संबंधितावर गुन्हा (FIR) दाखल केला जाणार आहे.

 

कोरोनामुळे (Corona) ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. तसेच ऑनलाईन परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र, ऑनलाईन परीक्षेत गैरमार्गाचा (SPPU On Online Exam Copy) वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परिक्षेत कोणताही गैरवापर करु नये, असे आवाहन पुणे विद्यापीठाने केले आहे. मागील दोन वर्षात ऑनलाईन परीक्षा देताना अनेक विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले. यावर्षी विद्यापीठाने कठोर नियम (Strict Rules) तयार केले आहे.

 

आयटी अ‍ॅक्ट 2016 मधील काही कलम ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकारांना तंतोतंत लागू होतात.
यामध्ये दोषी सापडणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल होईल. त्यानंतर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करुन प्रामाणिकपणे पेपर सोडवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title :- SPPU On Online Exam Copy | criminal offense for copying in online exam Savitribai Phule Pune University (SPPU)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata Group | टाटा ग्रुपच्या ‘या’ दोन कंपन्यांकडून राकेश झुनझुनवाला यांनी 10 मिनिटात कमावले 186 कोटी रुपये

 

Pune Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंधाला पोटचा 13 वर्षाचा मुलगा ठरत होता अडथळा, परकरच्या नाडीने आईने आवळला गळा

 

Pune Crime | पुण्यात पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन आत्महत्या करुन अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याची धमकी

 

Case Against Sameer Wankhede | एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना मोठा झटका ! कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण