Sr. PI Suresh Shinde | समर्थ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी सुरेश शिंदे यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sr. PI Suresh Shinde | पुणे शहर पोलिस दलातील समर्थ पोलिस स्टेशनच्या (Samarth Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश तुकाराम शिंदे (Sr PI Suresh Tukaram Shinde) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी दिले आहेत. (Sr. PI Suresh Shinde)

 

समर्थ पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणुन कार्यरत असलेले रमेश साठे हे दि. 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासुन समर्थ पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचा अतिरिक्त पदभार तेथील पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्याकडे होता. दरम्यान, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आता वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांची तेथे नियुक्ती केली आहे. व.पो.नि. सुरेश शिंदे यांनी यापुर्वी मुंबई, नागपुर, अहमदनगर आणि जळगाव येथे कर्तव्य बजाविलेले आहे.

 

Advt.

Web Title : Appointment of Suresh Shinde as Senior Police Inspector of Samarth Police Station Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा