SSB HC Recruitment 2021 | तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! हेड कॉन्स्टेबलच्या 115 जागांसाठी भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SSB HC Recruitment 2021 । सशस्त्र सीमा दल (SSB) मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना एक मोठी संधी आहे. जे उमेदवार सरकारी नोकरी करू इच्छित आहेत. त्यांच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सशस्त्र सीमा दलाने (SSB) ग्रुप सी मध्ये हेड कॉन्स्टेबल (Head Constable) (मिनिस्ट्रियल) पदाच्या हेड कॉन्स्टेबलची एकूण 115 जागांसाठी भरती जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

असा करा अर्ज –

अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार SSB चे भरती पोर्टल ssbrectt.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता-

SSB हेड कॉन्सटेबलसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. सोबत इंग्रजीत किमान 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदत किमान 30 शब्द प्रति मिनिट कॉम्प्युटरवर टायपिंगचा वेग असायला हवा.

वयाची अट –

18 ते 25 वर्षादरम्यान असावे.

ऑनलाइन अर्जांची अंतिम मुदत –

जाहिरातीच्या दिवसापासून 30 दिवसांच्या आत म्हणजेच 8 ऑगस्ट 2021 आहे.

ऑनलाइन अर्जांसाठी शुल्क –

100 रुपये, मात्र एससी, एसटी, एक्स-सर्विसमेन आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया नि:शुल्क आहे.

Web Title : ssb hc recruitment 2021 | around 115 posts of head constable

 

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | वाहन चोरी प्रकरणातील संशयित दाम्पत्यानं गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍याच्या हाताचा घेतला चावा

Retirement च्या नंतरसुद्धा EPF खात्यावर मिळू शकते व्याज !
ते सुद्धा विना कॉन्ट्रीब्यूशन, जाणून घ्या कधी आणि कसे?

Pune Crime News | कुख्यात तडीपार गुंड पप्पू वाडेकरचा खून, पुणे जिल्ह्यात खळबळ

Pritam Munde | प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका,
बीडमध्ये 2 दिवसांत 74 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे