12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची ‘सुवर्ण’संधी ! जाणून घ्या कशाच्या आधारावर होणार ‘निवड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी प्रतीक्षेत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. कारण न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) पदांसाठी जे इच्छुक आहेत ते दिलेल्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. ही भरती वैज्ञानिक सहायक – बी आणि टेकनिशियन बी च्या रिकाम्या पदांसाठी करण्यात येणार आहे.

पदांची संख्या – 112

पदांची नावे – वैज्ञानिक सहायक – बी आणि टेकनिशियन बी

वयोमर्यादा – या पदांवर अर्ज करण्यासाठी कमीत कमी वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 25 ते 30 वर्ष निर्धारित करण्यात आलेले आहे.

महत्वाची तारीख – ऑनलाइन पद्धतीने अर्ज भारण्याला 15 जानेवारी 2020 पासून सुरुवात होणार आहे.

ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख – 31 जानेवारी 2020

कसा करायचा अर्ज
npcilcareers.co.in या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून 15 जानेवारी 2020 पासून ते 31 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like