SSC Result 2023 Maharashtra Board | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – SSC Result 2023 Maharashtra Board | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल दि. 2 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. (SSC Result 2023 Maharashtra Board)

 

मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल उद्या (दि. 2) रोजी ऑनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात येत आहे. यााबबत मंडळाने पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

 

Advt.

Web Title : Secondary School Certificate (Class 10) Exam Result Date Announced

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा