Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Wednesday, November 29, 2023

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
    • शहर
      • पुणे
      • मुंबई
      • अकोला
      • अमरावती
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • गोवा
      • जळगाव
      • जालना
      • ठाणे
      • धुळे
      • नवी मुंबई
      • नागपूर
      • नाशिक
      • पिंपरी-चिंचवड
      • बुलढाणा
      • वसई विरार
      • सांगली
      • सोलापूर
      • सातारा
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • उस्मानाबाद
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • नांदेड
      • परभणी
      • बीड
      • बेळगांव
      • भंडारा
      • यवतमाळ
      • वाशिम
      • हिंगोली
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ST Workers Strike | 5 महिन्यांच्या संपामुळे एसटी कर्मचारी कर्जबाजारी; 250 कोटींचे नुकसान
ST Workers Strike 250 crore employees lost due to st strike with losses of one and a half to four lakhs each
file photo
ताज्या बातम्यामुंबई

ST Workers Strike | 5 महिन्यांच्या संपामुळे एसटी कर्मचारी कर्जबाजारी; 250 कोटींचे नुकसान

On Apr 14, 2022
Share

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण (MSRTC’s Merger With Maharashtra State Government) करावे यासाठी गेल्या पाच महिन्यापासून संप सुरू होता. या संपामुळे एसटी कर्मचारी (MSRTC Workers) कर्जबाजारी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विविध कारणांमुळे सुमारे २५० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून प्रत्येक कर्मचाऱ्याला एक ते चार लाख रुपयांचा फटका बसला आहे. (ST Workers Strike)

 

कामगार वर्तुळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक कर्मचारी आहेत की ज्यांचे ग्रॅच्युएटी मिळण्यासाठी २४० दिवस पूर्ण झाले नाहीत. पाच महिने संपावर असल्याने त्यांना पीएफचे व्याजही (Interest On PF Account) मिळणार नाही. तसेच विमा पॉलिसीचे हप्ते (Policy Premium Payment) थकले आहेत. दरम्यान, यासंदर्भात बोलताना एका कर्मचाऱ्याने सांगितले की, उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आदेश दिल्यानंतर कामावर रुजू झालो. मला ५५ हजार रुपये वेतन आहे परंतु संपामुळे २.५० लाख रुपयांचे नुकसान झाले. खर्चासाठी मला मित्रांकडून उसनवारी करावी लागली. (ST Workers Strike)

 

उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारपर्यंत ८१ हजार ६८३ कर्मचाऱ्यांपैकी ४० हजार २१९ कर्मचारी कामावर उपस्थित होते. अद्यापही ४१ हजार ४६४ जण संपात सहभागी आहेत. आतापर्यंत ११ हजार कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली आहे.

 

एका कर्मचाऱ्याने सांगितले की, २०१९ पासून मी एसटी बँकेतून ५ लाखांचे कर्ज घेतले आहे.
त्यासाठी महिन्याला १० हजार ५०० रुपयांचा हप्ता आहे. गेल्या पाच महिन्यापासून संप सुरू असल्याने हप्ता भरू शकलो नाही.

—

महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बारणे म्हणाले की,
न्यायालयाच्या निर्णयाने ज्या मागण्या मान्य केल्या आहेत त्या यापूर्वीच परिवहन मंत्री अनिल परब यांनी मान्य केल्या आहेत.
आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांना खूप मोठी आर्थिक झळ बसणार आहे. त्यामुळे एक माणुसकी म्हणून यातून आर्थिक सहाय्य होईल असा मार्ग निघणे आवश्यक आहे.

 

कष्टकऱ्यांचे दीड ते दोन कोटी गेले कुठे ?
संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांकडून साधारण दीड ते दोन कोटींची रक्कम जमा करण्यात आली होती.
त्यात ११ हजार कर्मचाऱ्यांकडून ५००, तर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांकडून ३०० रुपये घेण्यात आले.
त्याची संख्या ४० हजाराहून अधिक आहे.
त्याची रक्कम अंदाजित दीड ते दोन कोटीहून अधिक असून हे पैसे गेले कुठे असा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title :- ST Workers Strike | 250 crore employees lost due to st strike with losses of one and a half to four lakhs each

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • NCB Officer Amit Gawate | एनसीबीच्या मुंबईतील विभागीय संचालकपदी अमित गवाटे

 

  • Indurikar Maharaj Accident | प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात

 

  • Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर
Bombay High CourtInterest On PF Accountlatest marathi newslatest news on ST Workers Strikelatest ST Workers Strikemarathi ST Workers Strike newsMSRTCMSRTC Workers
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Crime | काळेपडळचा भाई कोण ? सनी हिवाळेच्या खूनप्रकरणात तिघा सराईत गुन्हेगारांना अटक

Next Post

Esha Gupta Superhot Video | ईशा गुप्तानं पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉपमधून सोशल मीडियावर केला कहर, व्हायरल व्हिडिओमध्ये डोळा मारून नेटकऱ्यांना केलं घायाळ..

Latest Updates..

Pune Crime News | तडीपार गुन्हेगाराला लोणी काळभोर…

Nov 28, 2023

Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना लोणी…

Nov 28, 2023

Pune Drug Case | ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे…

Nov 28, 2023

Pune Crime News | लोणीकंद : वाघोली परिसरातील बकोरी रोड येथे…

Nov 28, 2023

Maharashtra Crime News | धक्कादायक! शिक्षकाने पत्नी, छोट्या…

Nov 28, 2023

Pune Crime News | चाकण : महाळुंगे इंगेळे येथील तरुणाच्या…

Nov 28, 2023

Chitra Wagh On Uddhav Thackeray | चित्रा वाघ यांचा उद्धव…

Nov 28, 2023

Pune Drug Case | ललित पाटील ड्रग्ज प्रकरण : येरवडा…

Nov 28, 2023

Congress Mohan Joshi – Pune Shivaji Nagar Bus Stand |…

Nov 28, 2023

मनोरंजन

ताज्या बातम्या

Pune Crime News | ‘कपिल शर्मा’च्या नावाने 10…

sachinsitapure9812 Nov 24, 2023

Recently Updated

ताज्या बातम्या

Congress Mohan Joshi – Pune Shivaji Nagar Bus Stand |…

क्राईम स्टोरी

Pune Police MCOCA Action | घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या…

क्राईम स्टोरी

Pune Pimpri Crime News | ‘जिलब्या गँगला जो कोणी नडणार,…

क्राईम स्टोरी

Maharashtra Crime News | धक्कादायक! शिक्षकाने पत्नी, छोट्या…

  • RLJP MP shares stage with Chirag Paswan in Patna
  • Sikkim deluge: Lachen area connected to mainland, says Indian Army
  • Three on bike killed after collision with police jeep in Bihar’s Nalanda
  • Delhi HC urges banks’ diligent response to Cyber Crime cell requests, seeks RBI guidelines
  • Decide on plea to hold Muslim Mahapanchayat at Ramlila Maidan by Nov 29: HC to Delhi Police
  • Two wild elephants including a calf killed in Assam
  • President, Shah, Priyanka hail successful tunnel rescue mission
  • Odisha CM launches AMA bank scheme
  • Ashwal Rai, Muthusamy Appavu urge passionate home support to make their presence felt during Volleyball Club World Championships
  • BCCI takes Byju’s to National Company Law Tribunal: Reports
  • IFFI 2023: Persian film ‘Endless Borders’ wins Golden Peacock; ‘Kantara’ bags Special Jury Award
  • J&K L-G hosts international cricket players
  • Israel’s ground operation to move south in Gaza
  • Africa Qualifier: Namibia punch tickets to 2024 T20 World Cup
  • ‘Your courage an inspiration to others,’ says Modi after successful tunnel rescue mission
  • Shots fired at Delhi scrap dealer’s house after defiance of Hashim Baba gang’s extortion demand
  • IFFI 2023: Michael Douglas conferred with Satyajit Ray Lifetime Achievement Award
  • All 41 trapped workers extricated from Uttarakhand tunnel (2nd Lead)
  • BRS candidate says if defeated, will die by suicide
  • ‘Relieved,’ says Gadkari after 41 workers rescued in Uttarakhand
© 2023 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP IMP IMP Krushi World Pune News