Stamina Booster Food For Men | केळांमुळे पुरुषांमध्ये स्टॅमिना वाढतो, आनंद मिळतो, केळी कधी खावी हे जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Stamina Booster Food For Men | केळी (Banana) हे एक असं फळ आहे जे खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात व्हिटॅमिन्स, प्रोटिन्ससह अनेक पोषक घटक असतात. हे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे देखील कार्य करते (Stamina Booster Food For Men). त्याचबरोबर यात असे घटक आढळतात, ज्यामुळे शरीराची कमजोरी आणि थकवा दूर होतो (Stamina Booster Food For Men).

 

जाणून घ्या केळी खाण्याचे काय फायदे आहेत (Know The Benefits Of Eating Banana) ?
केळी खाल्ल्याने मिळते झटपट ऊर्जा केळ्यामुळे पुरुषांमध्ये स्टॅमिना वाढतो, आनंद मिळतो, केळी कधी खावी हे जाणून घ्या (Stamina Booster Food For Men)

 

केळीचे फायदे (Benefits Of Banana) :
केळी हे एक असं फळ आहे जे खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात व्हिटॅमिन्स, प्रोटिन्ससह अनेक पोषक घटक असतात. हे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे देखील कार्य करते. त्याचबरोबर यात असे घटक आढळतात, ज्यामुळे शरीराची कमजोरी आणि थकवा दूर होतो.

 

केळ्यामुळे वाढते लैंगिक शक्ती (Banana Increase Sexual Potency) :
केळीमध्ये ब्रोमिलन एन्झाईम आढळून येतो. या एन्झाइममुळे लैंगिक शक्ती वाढते. यामुळे टेस्टोस्टेरॉनला चालना मिळते. केळीच्या पोषक घटकांमुळे शरीराचा स्टॅमिना वाढतो. व्यायाम करण्यापूर्वी केळी खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. केळ्यांमध्ये सेरोटोनिन नावाचा हार्मोन मन प्रसन्न करतो आणि समाधान देतो.

केळीचे काय फायदे आहेत जाणून घ्या (Know What Are The Benefits Of Banana) :
केळीमध्ये फायबर असते. हे बद्धकोष्ठतेच्या समस्येमध्ये फायदेशीर आहे. यात अँटी-अ‍ॅसिड असतात, ज्याचा फायदा छातीत जळजळ होण्याच्या समस्येत होतो. वजन वाढवण्यासाठी केळी उपयुक्त आहे. वजन वाढवण्यासाठी केळी आणि दूध एकत्र घ्या. केळी आणि मध दुधात मिसळून प्यायल्याने निद्रानाश दूर होतो. केळी खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते.केळीमध्ये सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लुकोज (Sucrose, Fructose And Glucose) असते.
ते खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते. केळीमुळे मेंदूची शक्तीही वाढते. त्यात पोटॅशियम आढळते.
यामुळे स्नायू पेटके येत नाहीत. त्यात असलेल्या कर्बोदकांमुळे पोट लवकर भरतं. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठीही केळी खाणं फायदेशीर मानलं जातं.

 

केळी कधी आणि किती खायची (When And How Much To Eat Banana) ? :
रोज एक केळं खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात. सकाळी व्यायाम करण्यापूर्वी दोन केळी खाल्ल्याने फारसा थकवा येत नाही.
सकाळी ८ ते ९ दरम्यान केळी खाण्यास अधिक योग्य मानली जातात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Stamina Booster Food For Men | banana is stamina booster food for men know banana eating benefits and time

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Control | ‘ड्रॅगन फ्रूट’ डायबिटीजच्या रूग्णांसाठी लाभदायक, जाणून घ्या शुगर कंट्रोल करण्यासाठी कसे करावे सेवन

 

Vrikshasana | वृक्षासनामुळे मूतखड्याचा त्रास होतोय कमी, जाणून घ्या या फायदे

 

Mouth Ulcers | तोंडातील अल्सर दूर करण्यासाठी ‘ही’ सोपी पावले उचला; जाणून घ्या