या प्रकारचा नाष्टा आरोग्यासाठी फायदेकारक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सकाळी नाष्टा जर चांगला करा. मग नंतर उशिरा जेवण केलं तरी चालत असं अनेक आहार तज्ज्ञ किंवा डॉक्टर आपल्याला सांगत असतात. आपल्या नाष्ट्यात जर पौष्टिक पदार्थ असतील तर आपलं आरोग्य चांगलं राहत. त्यामुळे नाष्टयात चांगल्या पदार्थांचा सहभाग करा. असं डॉक्टर आवर्जून सांगतात. त्यामुळे तुम्हला जर तुमच आरोग्य चांगल ठेवायचं असेल तर तुम्ही तर खाली दिलेल्या पदार्थांचा तुम्ही तुमच्या नाष्ट्यात सहभाग करा.

या पदार्थांचा करा नाष्टयात सहभाग
 १) थालीपीठ : थालीपीठमध्ये कॅलरीज कमी असतात. आणि हा एक पौष्टीक पदार्थ आहे. त्यामुळे याचा सहभाग जर आपण नाष्ट्यात केला. तर हे आरोग्यासाठी फायदेकारक आहे.
methi thepla breakfast

२) उपमा : उपमा हा एक अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. उपमा सकाळी खाल्यानंतर लवकर जेवण केलं नाही तरी चालत. त्यामुळे नाष्ट्यासाठी उपमा हा एक उत्तम पदार्थ आहे.
rava upma

३) शेवया : शेवया या आपण गोड किंवा तिखट दोन्ही स्वरूपात खाऊ शकतो. या आरोग्यासाठी फायदेकारक आहेत.
namkeen seviyan

४) इडली : इडली ही पचनास हलकी असते. आणि मऊ असते. तसेच थोडी आंबूस असल्यामुळे ही चवीला चांगली लागते.
oats idli

५) पराठा : पराठा हा पण एक पौष्टिक पदार्थ आहे. कोणत्याही डाळीच्या पिठापासून आपण पराठा बनवू शकतो.
dal paratha

हे पदार्थ पचनास चांगले आणि पौष्टिक आहेत. त्यामुळे या पदार्थांचा नाष्ट्यात सहभाग करा. जेणेकरून तुमचे आरोग्य चांगले राहील.