State Bank of India | पदवीधारांसाठी सुवर्णसंधी ! SBI मध्ये 6100 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – State Bank of India । भारतातील एक मोठी असणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) मध्ये बंपर भरती जारी करण्यात आली आहे. सरकारी बँकेत नोकरी (Job) करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक खास सुवर्णसंधी आहे. SBI मध्ये अप्रेरेंटिस पदाची भरती होणार आहे. या भरतीसाठी आजपासून (6 जुलै) नोंदणी करणे सुरु झालं आहे. अप्रेरेंटिससाठी एकूण 6100 जागांसाठी मोठी भरती जारी केली आहे. या पदासाठी बँकेच्या (SBI) वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

एकूण जागा –
6100

वयाची अट –
20 ते 28

शैक्षणिक पात्रता –
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून, संस्थानातून ग्रॅज्युएशनची पदवी आवश्यक.

निवड प्रक्रिया –
ऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा यावर ही भरती केली जाणार आहे.

असा करा अर्ज –
योग्य आणि इच्छूक उमेदवार हे SBI च्या वेबसाईटवर जाऊन 6 जुलै ते 26 जुलै 2021 पर्यंत अर्ज करी शकतात.

अर्ज करण्याची तारीख –
6 जुलै 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
26 जुलै 2021

Web Title : job alert sbi apprentice recruitment 2021 vacancies apprentice post apply online 26 july 2021

हे देखील वाचा

Coronavirus | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 13,027 ‘कोरोना’मुक्त, 6,740 नवीन रुग्ण

Pune Crime Branch Police | दरोड्याच्या तयारीत असलेल्या बबन व्यवहारे याच्यासह चौघांना गुन्हे शाखेकडून अटक

12 BJP MLA Suspended | 12 आमदारांच्या निलंबनाने सत्ताधार्‍यांची खुर्ची मजबूत होणार ? जाणून घ्या

SPPU Pune University | पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांची तारीख जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा