SBI मध्ये FD करणार्‍यांसाठी मोठी बातमी ! 10 नोव्हेंबर पासुन कमी फायदा होणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या एफडीच्या व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 1 ते 2 वर्षांच्या एफडीवरील व्याजदरांमध्ये 0.15 टक्क्यांची कपात होणार आहे. नवीन दर हे 10 नोव्हेंबर 2019 पासून लागू होणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात आरबीआयने व्याज दरांमध्ये कपात केल्याने अनेक बँकांनी आपल्या व्याज दरांमध्ये कपात केली आहे. याआधी एचडीएफसीने मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेटमध्ये 0.05 ते 0.10 टक्क्यांची कपात केली होती.

जाणून घ्या नवीन व्याजदरांबाबत –

7 ते 45 दिवसांची एफडी – 4.50 टक्के व्याजदर
46 ते 179 दिवस – 5.50 टक्के व्याजदर
180 ते 210 दिवस – 5.80 टक्के व्याजदर
211 दिवस ते 1 वर्ष -5.80 टक्के व्याजदर
1 ते 2 वर्ष – 6.25 टक्के व्याजदर
2 ते 3 वर्ष – 6.25 टक्के व्याजदर
3 ते 5 वर्ष – 6.25 टक्के व्याजदर
5 ते 10 वर्ष – 6.25 टक्के व्याजदर

जेष्ठ नागरिकांसाठी व्याजदर –

7 ते 45 दिवसांची एफडी – 5 टक्के व्याजदर
46 ते 179 दिवस – 6 टक्के व्याजदर
180 ते 210 दिवस – 6.30 टक्के व्याजदर
211 दिवस ते 1 वर्ष – 6.30 टक्के व्याजदर
1 ते 2 वर्ष – 6.75 टक्केव्याजदर
2 ते 3 वर्ष – 6.75 टक्के व्याजदर
3 ते 5 वर्ष – 6.75 टक्के व्याजदर
5 ते 10 वर्ष – 6.75 टक्के व्याजदर

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके

You might also like