MPSC Student Swapnil Lonkar Suicide Case | पुण्यातील स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर सरकारला आली जाग, घेतला मोठा निर्णय

पुणे न्युज (Pune news) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – MPSC Student Swapnil Lonkar Suicide Case |पुण्यातील (Pune) एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परंतु नोकरी मिळाली नसल्याने स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (MPSC Student Swapnil Lonkar Sucide) केली. स्वप्निलच्या आत्महत्येनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) विरोधकांनी आणि सरकारमधील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच स्वप्निलने उचललेल्या टोकाच्या पावलामुळं पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अखेर राज्य सरकारला जाग आली असून त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Big decision taken regarding MPSC exam)
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

आज (रविवार) स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्या प्रकरणावरुन मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा (Discussion at Cabinet meeting) करण्यात आली. राज्यातील विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहता एमपीएससी (MPSC) परीक्षे संदर्भात राज्य सरकार (state government) समिती गठीत (committee) करणार आहे. ही समिती एमपीएससी परीक्षेसंदर्भात (MPSC Exam) अभ्यास करुन शासनाला अहवाल सादर करणार आहे. आता राज्य सरकारने यावर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्येनंतर आता सरकारला जाग आल्याची प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी (JOB) मिळाला नसल्याने तणावातुन व आर्थिक परिस्थितीमुळे स्वप्नील सुनील लोणकर Swapnil Sunil Lonakar (वय-24 रा. गंगानगर, फुरसुंगी) या विद्यार्थ्याने (Student) गळफास घेऊन आत्महत्या (committed suicide) केली. स्वप्नील याने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त (Degree in Civil Engineering) केली आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षा (Pre and main exam) उत्तीर्ण होऊन केवळ मुलाखत (Interview) न झाल्याने नोकरी मिळू शकली नाही. याच तणावातून स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : state government after punes swapnil lonakars suicide big decision taken regarding mpsc exam

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या तिप्पट, जाणून घ्या आकडेवारी

BJP-Shivsena Alliance | भाजप-शिवसेना एकत्र येणार का?, फडणवीसांचं सूचक विधान अन् चर्चेला उधाण (व्हिडिओ)